Menu Close

भाग्यनगर येथील पक्षाच्या बैठकीत राममंदिराविषयी चर्चाच झाली नाही : भाजपचे स्पष्टीकरण

पक्षाच्या नेत्यांच्या बैठकीत राममंदिराविषयी चर्चाच होत नसेल, तर भाजप राममंदिराविषयी किती गंभीर आहे, हेच लक्षात येते !

अखेर जितेंद्र आव्हाडांनी केली वारकर्‍यांची क्षमायाचना !

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जगद्गुरु तुकाराम महाराजांसह अन्य संतांविषयी काढलेल्या अवमानकारक उद्गारांचे प्रकरण

मंदिर सरकारीकरणाच्या विरोधात ऐतिहासिक संघर्ष करू !

हिंदु जनजागृती समिती आणि सनातन प्रभात यांनी ऐतिहासिक कार्य हाती घेतले आहे. या कार्यात आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून लढू. प्रसंगी कारागृहात जायची वेळी आली,…

स्वामी परिपूर्णानंद ६ मासांसाठी पोलिसांकडून तडीपार : हिंदु जनजागृती समितीकडून विरोध

आता पोलिसांनी काथी महेश यांच्या विधानांना वैध मार्गाने विरोध करणारे राष्ट्रीय हिंदू सेनेचे संस्थापक परिपूर्णानंद स्वामी यांनाही तडीपार केले आहे. याचा हिंदु जनजागृती समितीने विरोध…

भगवान राम आले, तरी ते बलात्कार थांबवू शकत नाहीत : भाजपचे आमदार सुरेंद्र सिंह

भगवान श्रीरामांविषयी अज्ञानमूलक वक्तव्य करणारे आमदार भाजपचे आहेत, हेच भाजपला लज्जास्पद ! असे विधान करत असलेल्या आमदारांनाच प्रथम धर्मशिक्षण देण्याची आवश्यकता लक्षात येते !

संतांनी अध्यात्म सांगितले, तर मनूने अध्यात्मासह राष्ट्र टिकवण्याचा मार्ग सांगितला : पू. भिडेगुरुजी

पू. भिडेगुरुजी योग्य मार्गदर्शन केलेले असतांनाही हिंदुद्वेषी प्रसिद्धीमाध्यमांनी ‘संत ज्ञानेश्‍वर आणि संत तुकाराम महाराज यांच्यापेक्षाही मनु श्रेष्ठ होता’, असे वक्तव्य केल्याचे सांगत त्यांच्या मार्गदर्शनाचा विपर्यास…

‘टाइम्स ऑफ इंडिया’ने शेंडीच्या जागी सरडा दाखवल्याचे चित्र संकेतस्थळावरून हटवले !

केवळ चित्र हटवणे पुरेसे नाही, तर ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने हिंदूंची क्षमा मागून पुन्हा असा अवमान करणार नाही, हे सांगायला हवे !

तेलंगणमध्ये धर्मांधांनी बनवलेल्या लघुचित्रपटाद्वारे हिंदूंच्या भावना दुखावल्याची पोलिसांत तक्रार

लवकरच प्रसारित होणार्‍या संकेतस्थळावरील (वेब सीरीज) ‘भ्राममानुला अम्माई नवाबुल अब्बाई’ (ब्राह्मण मुलगी आणि नवाबाचा मुलगा) या लघुचित्रपटाद्वारे ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावल्याकारणाने चित्रपट निर्मात्यांच्या विरोधात पोलिसांत…

पलक्कड (केरळ) येथे सरकारी शाळेतील हिंदु विद्यार्थ्यांनी धार्मिक प्रतीके वापरल्यास अनुत्तीर्ण करण्याची मुख्याध्यापकांची चेतावणी

कपाळावर कुंकवाचा टिळा किंवा हातावर कोणताही गंडा-दोरा असेल अथवा कोणतीही धार्मिक प्रतीके वापरल्यास त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या निकालावर होईल. त्यांना अनुत्तीर्ण करण्यात येईल, अशी नियमावली येथील…