Menu Close

अकोला (महाराष्ट्र) येथे जुलुसामध्‍ये धर्मांधांनी आतंकवादी आणि गुन्‍हेगार यांची चित्रे झळकावली

येथे ईदनिमित्त काढलेल्‍या जुलुसामध्‍ये सहभागी झालेल्‍या काही मुसलमानांच्‍या हातात ‘हमास’ या आतंकवादी संघटनेचा अबू उबेदा याचे ‘द रियल हिरो, लायन’ असा मजकूर असलेले मोठे चित्र…

घुसखोर बांगलादेशींना खोटी ओळखपत्रे करून देणार्‍या धर्मांधासह एकाला अटक

खोटे पॅनकार्ड, आधारकार्ड, वाहनचालक परवाना, मतदार ओळखपत्र आदी बनावट कागदपत्रे सिद्ध करून देणार्‍या दोघांना गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी मशीद बंदर परिसरातून अटक केले.

काश्मीरमध्ये ‘शहीद’ होणारे आतंकवादी हे आपल्या भावासारखेच आहेत – ‘पीडीपी’चे आमदार एजाज अहमद मीर

काश्मीरमध्ये ‘शहीद’ होणारे आतंकवादी हे आपल्या भावासारखेच आहेत, असे देशद्रोही फुत्कार जम्मू-काश्मीरमधील सत्ताधारी पीडीपी या पक्षाचे आमदार एजाज अहमद मीर यांनी येथे सोडले.

डॉ. झाकीर नाईक यांच्या विरोधात रेडकॉर्नर नोटीस जारी करण्यास इंटरपोलचा नकार

डॉ. झाकीर नाईक यांच्या विरोधात अजून आरोपपत्र प्रविष्ट नसून नियमानुसार केवळ संशयाच्या आधारे किंवा चौकशीसाठी रेडकॉर्नर नोटीस जारी करता येत नाही, असे इंटरपोलने म्हटले आहे.

मुसलमानाला तिकीट दिले नाही, तर मुसलमानांची मतेही मिळणार नाहीत ! – दक्षिण गुजरातमधील मुसलमानांची काँग्रेसला धमकी

गुजरात विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने दक्षिण गुजरातमधील एकाही मतदारसंघामध्ये मुसलमान उमेदवाराला तिकीट दिलेले नाही. त्यामुळे मुसलमान कार्यकर्ते संतापले आहेत.

मालमत्ता कह्यात घेतल्यास मुंबईतील वर्ष १९९३ च्या बॉम्बस्फोटांची पुनरावृत्ती करू ! – दाऊदच्या साथीदाराची धमकी

दाऊद याच्या येथील मालमत्तांचा लिलाव करण्यात आल्याने ही मालमत्ता कुणीही कह्यात घेऊ नये, यासाठी त्याच्या साथीदाराकडून धमक्या येऊ लागल्या आहेत.

(म्हणे) ‘कुंभमेळ्यावर लास वेगाससारखे आक्रमण करू !’ – इसिसची धमकी

कुंभमेळा आणि त्रिशूरपुरम् यांवर लास वेगाससारखे आक्रमण करू, अशी धमकी इसिसकडून देण्यात आली आहे. १० मिनिटांच्या मल्याळम भाषेतील एका ध्वनीफितीच्या माध्यमातून ही धमकी देण्यात आली…

पद्मावती चित्रपटाला महाराष्ट्रात बंदी घालावी !

इतिहासाची विकृती करणार्‍या पद्मावती  चित्रपटाला महाराष्ट्रात बंदी घालावी, अशी मागणी राजस्थानी हिंदु समाज कोल्हापूरच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे करण्यात आली.

देशद्रोहाचा आरोप असलेल्या कन्हैय्या कुमारच्या विरोधात कोल्हापूरमध्ये हिंदुत्वनिष्ठांची जोरदार निदर्शने

जेएन्यूच्या) विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष, अखिल भारतीय छात्र परिषदेचा वादग्रस्त नेता तथा देशद्रोहाचा आरोप असलेला कन्हैय्या कुमारच्या सभेच्या विरोधात बजरंग दलाचे जिल्हाप्रमुख श्री. संभाजी साळुंखे,…

सनबर्नच्या फेसबूक खात्यावर भारताच्या राष्ट्रध्वजाचे विडंबन

२ ऑक्टोबर या दिवशी गांधीजयंतीनिमित्त पोस्ट करण्यात आलेल्या ध्वनीचित्रफितीमध्ये ‘के.एस्.एच्.एम्.आर्.’ या अमेरिकेच्या डी.जे.च्या चिन्हाला (लोगोला) भारताच्या राष्ट्रध्वजाच्या स्वरूपात दाखवण्यात आले आहे.