मुरादाबाद (उत्तरप्रदेश) येथील ठाकुरद्वारा पोलीस ठाण्यात पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देणार्या काँग्रेसच्या २०० कार्यकर्त्यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे.
या संदर्भात व्हॉटस् अॅपवर कन्हैया कुमारच्या सभेसाठी पदाचा अपवापर करून बालगंधर्व रंगमंदिर उपलब्ध करून देणार्या महापौरांच्या वर्तनाचा धिक्कार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या जातीय राजकारणाचा चेहरा उघड अशा…
कन्हैया कुमारच्या दौर्यांसाठी कुठून पैसा येत आहे, याची शासनाने चौकशी करावी, अशी मागणी समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी पत्रकार…
खासदार असदुद्दिन ओवैसी यांनी स्वत:च्या गळ्यावर सुरी ठेवली तरी ‘भारतमाता की जय’ म्हणणार नाही, असे देशविरोधी वक्तव्य केले.
आतंकवाद म्हणजे केवळ तलवारी आणि बंदुका घेऊन मारणे नव्हे, तर समोरच्याच्या मनात भीतीचे बीजारोपण करणे, तसेच त्याच्या मनातील लढण्याची इच्छाच नष्ट करणे यातून आतंकवादाचा खरा…
भारतमातेच्या जयघोषाच्या संदर्भात एम्.आय.एम्.चे खासदार असदुद्दीन ओवैसी आणि त्याच पक्षाचे आमदार वारिस पठाण यांनी देशद्रोही वक्तव्य केले होते; मात्र केवळ पठाण यांच्यावरच निलंबनाची कारवाई झाली.
जेएन्यू येथे देशद्रोही घोषणा देणार्या विद्यार्थ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच त्यांचे समर्थन करणार्यांविरुद्धही देशद्रोहाचे गुन्हे प्रविष्ट करून सखोल चौकशी करावी, अशी मागणी थाळीनाद मोर्च्याद्वारे…
दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात (जेएनयू) पुन्हा मोहम्मद अली जिना यांनी जन्म घ्यायला नको. जर जेएनयूत पुन्हा जिना यांचा जन्म झाल्यास त्याला तेथेच गाडून टाकू, असे…
जेएन्यू हे अय्याशी करण्याचे ठिकाण असून या ठिकाणी प्रतिदिन वापरलेले ३ सहस्र निरोध मिळतात, असा आरोप राजस्थानमधील अलवार जिल्ह्यातील रामगडचे भाजपचे आमदार ज्ञानदेव आहुजा यांनी…