Menu Close

लातूर येथे ‘व्हॅलेंटाईन डे’च्या विरोधात जिल्हाधिकार्‍यांच्या वतीने तहसीलदारांना निवेदन

‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली होणार्‍या अपप्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांची विशेष पथके नियुक्त करावीत, शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात अपप्रकार करणार्‍या युवकांना कह्यात घ्यावे, तेथे गस्त वाढवावी, वेगाने आणि मद्यपान…

‘व्हॅलेंटाइन डे’ला आई-वडिलांची पूजा करा : जिल्हाधिका-यांची नोटीस

‘व्हॅलेंटाइन डे’ या दिवशी मध्यप्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात एका वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे आदेश येथील जिल्हाधिका-यांनी दिले आहे.

१४ फेब्रुवारी हा दिवस ‘मातृ-पितृ दिवस’ म्हणून साजरा करण्याच्या मागणीसाठी सोलापूर येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखण्यासाठी १४ फेब्रुवारी हा दिवस शाळा-महाविद्यालयांत ‘मातृ-पितृ दिवस’ म्हणून साजरा करा, या मागणीसाठी रणरागिणी शाखेच्या वतीने येथे ८ फेब्रुवारीला राष्ट्रीय…

‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखा ! – हिंदु जनजागृती समितीची वाराणसीच्या जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

१४ फेब्रुवारीला असणार्‍या ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखावेत, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने वाराणसीच्या जिल्हाधिकार्‍यांकडे एका निवेदनाद्वारे केली.

हिंदु जनजागृती समितीची ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी होणारे अपप्रकार रोखा चळवळ

गेल्या काही वर्षांत १४ फेबु्रवारी हा दिवस ‘व्हॅलेंटाईन डे’ म्हणून साजरा करण्याची पाश्‍चात्त्यांची कुप्रथा भारतात साजरी केली जाते. पाश्‍चात्त्यांनी व्यावसायिक लाभासाठी प्रेमाच्या नावाखाली मांडलेल्या या…

नंदुरबार येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने व्हॅलेंटाईन डेच्या संदर्भात शाळा आणि महाविद्यालये येथे प्रबोधन

नंदुरबार : येथील १८ शाळा आणि महाविद्यालये येथील प्राचार्यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने होणारे अपप्रकार टाळून भारतीय संस्कृतीचे रक्षण करण्याविषयीचे निवेदन देण्यात…

नवीन पनवेल : ‘व्हॅलेंटाईन डे’ विरोधात विसपुते महाविद्यालय आणि चांगू काना ठाकूर विद्यालय यांना निवेदन

‘व्हॅलेंटाईन डे’ची पाश्‍चात्य कुप्रथा टाळून महान भारतीय संस्कृती आणि सभ्यता यांचे पालन तरूणांनी करावे, यासाठी नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकुर विद्यालय, तसेच विसपुते महाविद्यालय…