Menu Close

भाजपच्या राज्यात मुसलमानांना ५० टक्के आरक्षण, हे संतापजनक ! – विश्‍व हिंदु परिषद

भाजपच्या राज्यात असे होणे हिंदूंना अपेक्षित नाही ! मेवातमधील बहुसंख्य मुसलमान हे बाटलेले हिंदू आहेत. त्यांना परत हिंदु धर्मात आणण्यासाठी विहिंप आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी…

तनिष्कचा उद्दामपणा !

हिंदूंच्या सणांच्या वेळी मानवतावादी संदेश देऊ पहाणारे तनिष्क अन्य धर्मियांच्या सणांच्या वेळी अशी प्रबोधनात्मक विज्ञापने का बरे प्रसारित करत नाही ?

अल्पसंख्यप्रेमी प्रशासन !

तमिळनाडूतील नेल्लई येथे ख्रिस्त्यांचे शिष्टमंडळ जिल्ह्याधिकार्‍यांना भेटण्यासाठी गेले असता जिल्हाधिकारी शिल्पा प्रभाकर सतीश यांनी त्यांचे उभे राहून स्वागत केले. लोकशाहीत प्रशासन हे जनतेचे सेवक असते.

चित्रपटात क्रांतीकारक कोमाराम भीम यांना इस्लामी गोल टोपी घातल्याचे दाखवल्याने राष्ट्रप्रेमींचा विरोध

निजाम आणि इंग्रज यांच्याशी लढणारे वनवासी योद्धे कोमाराम भीम यांच्यावर आगामी चित्रपट ‘RRR’ !

राजस्थानमधील काँग्रेस सरकार राज्यातील मदरशांवर प्रती १५ ते २५ लाख रुपये खर्च करणार

आसाममधील भाजप सरकारने सरकारी मदरसे बंद केले; म्हणून आता काँग्रेस सरकार मुसलमानांचे लांगूलचालन करण्यासाठी राज्यातील मदरशांवर सरकारी पैसा खर्च करत आहे, हेच यातून स्पष्ट होते…

‘रोशनी’खाली अंधार !

जम्मू आणि काश्मीर येथील बहुचर्चित २५ सहस्र कोटी रुपयांच्या रोशनी घोटाळ्याची केंद्रीय अन्वेषण यंत्रणेद्वारे (‘सीबीआय’द्वारे) चौकशी करण्याचे आदेश जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाने दिले आहेत.

उल्हासनगर : आरोग्य सुविधांसाठी आरक्षित भूखंडावर मशिदीचे अनधिकृत बांधकाम होत असल्याचा हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा आरोप

शहर विकास आराखड्यानुसार आरोग्यकेंद्र आणि आरोग्य सुविधा यांच्यासाठी आरक्षित असलेला भूखंड झोपडपट्टीने व्यापला आहे. यावर कहर म्हणजे या भागात आता एक मजल्याहून अधिक मजल्याचे सिमेंटचे…

तेलंगाणा उच्च न्यायालयाने अनुमती नाकारल्यावर भाग्यनगर पोलिसांकडून मिळाली होती मोहरमच्या मिरवणुकीला अनुमती !

गेल्या आठवड्यात येथे न्यायालयाच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता लावून शेकडो लोक मोहरमच्या मिरवणुकीत सहभागी झाले होते. या वेळी अनेकांकडून मास्क लावण्यात आले नव्हते, तसेच सामाजिक अंतरही…

केरळच्या साम्यवादी सरकारचा हिंदुद्वेष दर्शवणारा ‘केरळ पशू व पक्षी बळी प्रतिबंधक कायदा १९६८’ !

केरळ सरकारने पशू आणि पक्षी यांची हत्या रोखण्यासाठी वर्ष १९६८ मध्ये कायदा केला. या कायद्याला केरळमधील मुरलीधरन टी. आणि विमल सी. व्ही. यांनी केरळ उच्च…

महाराष्ट्रातील ‘सच्चर योजना’ !

महाराष्ट्र राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे अल्पसंख्यांक विकासमंत्री नवाब मलिक यांनी अल्पसंख्यांकांना पोलीस नोकरीमध्ये सामावून घेण्यासाठी ‘पोलीस शिपाई भरतीपूर्व प्रशिक्षण योजना’ विनामूल्य राबवण्यात येणार…