Menu Close

परभणी : हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

परभणी येथील जिल्हाधिकारी पी. शिवाशंकर यांना हिंदु जनजागृती समितीच्या आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने विविध राष्ट्रीय समस्यांविषयी निवेदन देण्यात आले

नागपूर येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

या वेळी विश्‍व हिंदु परिषदेच्या धर्मजागरण विभागाचे श्री. रमेश अग्रवाल, हिंदु विधीज्ञ परिषदेच्या अधिवक्ता सौ. वैशाली परांजपे आणि अनेक हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते

हिंदु जनजागृती समितीसह अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने जळगाव येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

जळगाव येथे हिंदु जनजागृती समितीसह अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने २० ऑक्टोबर या दिवशी सकाळी ११ वाजता महानगरपालिकेसमोर ‘राष्ट्रीय हिंदू आंदोलन’ घेण्यात आले.

धर्मरक्षणार्थ शबरीमला मंदिराच्या बाहेर निदर्शने करणार्‍या भाविकांवर पोलिसांकडून लाठीमार

हिंदूंच्या शबरीमला मंदिरातील महिलांच्या प्रवेशावरून आकाश-पाताळ एक करणारे पुरो(अधो)गामी मशिदीत महिलांना प्रवेश नसण्याविषयी चकार शब्दही काढत नाहीत, हे लक्षात घ्या !

मुंबई : ‘अघोषित आणीबाणीच्या विरोधात जनपरिषद’ या कार्यक्रमात ‘सीमी’, माओवादी यांचे समर्थन

(म्हणे) ‘सनातन ही आतंकवादी संघटना असल्यामुळे तिच्यावर कारवाई झाली पाहिजे !’ – वादग्रस्त पत्रकार निखिल वागळे

देशासह राज्यात हिंदूंचे सरकार असतांना हिंदूंना आंदोलन करावे लागते : गणेश पाटील, धर्मप्रेमी

देशासह राज्यात हिंदूंचे सरकार असतांना हिंदूंना अनेक समस्या भेडसावत आहेत. यासाठी हिंदूंना आंदोलन करावे लागते, ही शोकांतिका असल्याचे प्रतिपादन धर्मप्रेमी श्री. गणेश पाटील यांनी मुलुंड…

प्रयाग येथे कुंभपर्वासाठी जाणार्‍या प्रवासी भाविकांवर रेल्वेकडून अधिभार !

पुढील वर्षी जानेवारी मासामध्ये येथे होणार्‍या कुंभपर्वाच्या वेळी रेल्वेने येणार्‍या भाविकांकडून १० ते ४० रुपये अधिभार घेण्यात येणार आहे. कुंभपर्वाच्या कालावधीत हा अधिभार द्यावा लागणार…

कोलकात्यामध्ये मौलवींकडून त्यांचे मानधन १० सहस्र रुपये करण्याच्या मागणीसाठी आंदोलन

मौलवींनी म्हटले की, दुर्गापूजा उत्सव मंडळांना देण्यात येणार्‍या पैशाविषयी आम्हाला आक्षेप नाही, तर आम्हाला मिळणारे मानधन अडीच सहस्र रुपयांवरून १० सहस्र रुपये करण्यात यावे, अशी…

तमिळनाडू सरकारकडून मंदिरांतील पुजार्‍यांना २५० रु., तर मशिदींतील इमामांना ८ सहस्र रु. वेतन

भारतात सर्वधर्मसमभाव आहे; मात्र या विरोधाभासातून ते कुठेही दिसून येत नाही ! याविषयी एकही पुरो(अधो)गामी किंवा प्रसारमाध्यमे तोंड उघडणार नाहीत, हेही तितकेच खरे !

मोहरमच्या मिरवणुकीसाठी गणेशोत्सव मंडपांचा आकार लहान करा : पोलीस

बर्‍याच ठिकाणी धर्मांधांचा जमाव श्री गणेशमूर्तीच्या विसर्जनाच्या मिरवणुकीवर दगडफेक करून दंगल घडवतो ! अशा वेळी पोलीस कुठे असतात ? विसर्जन मिरवणूक निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी धर्मांधांना…