Menu Close

देशातील ५४ जिल्ह्यांमध्ये हिंदूंची संख्या घटली : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह

सिंह पुढे म्हणाले की, हिंदूंची संख्या अल्प होणार्‍या ५४ जिल्ह्यांंपैकी १७ उत्तरप्रदेशातील, बिहारचे ४, आसाममधील १२, झारखंडमधील २, बंगालचे ९ आणि ५ जिल्हे केरळमधील आहेत.

मुंबई पोलिसांकडून गणेशोत्सवात ध्वनीप्रदूषण न करण्याचे गणेशभक्तांना आवाहन

न्यायालयाने अवैध भोंगे काढण्याचा आदेश देऊनही पोलिसांनी २ वर्षे कारवाई न केल्याने लोकांना जनहित याचिका प्रविष्ट कराव्या लागत आहेत. पोलिसांना याविषयी काय म्हणायचे आहे ?

अमरावती येेेथे गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकीवर धर्मांधांकडून दगडफेक !

गणेशचतुर्थीला म्हणजे १३ सप्टेंबरला रात्री ९ वाजून १५ मिनिटांनी शहरातील फ्रेजरपुरा परिसरातील आलमगीर चौक या ठिकाणी काही गणेशोत्सव मंडळांच्या मिरवणुका एका मागून एक जात होत्या.…

बांगलादेशी हिंदूंची दुर्दशा

काही राजकीय पक्ष, देशातील अनेक संस्था बांगलादेशी हिंदू शरणार्थींना कायमचा आश्रय देण्यास नकार देत आहेत, तर दुसरीकडे बांगलादेशातून आलेल्या धर्मांध घुसखोरांना देशातील प्रत्येक शहरात घरे आणि नागरिकत्वही…

कोपरगाव येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन संपन्न

केवळ आसाममधील नव्हे, तर भारतातील बांगलादेशी घुसखोर मुसलमानांनाही देशाबाहेर काढा ! : राष्ट्रीय हिंदू आंदोलनातील हिंदुत्वनिष्ठांची मागणी

प्रयाग येथे बकरी ईदच्या दिवशी होणार्‍या जनावरांच्या हत्येच्या विरोधात लाक्षणिक उपोषण

बकरी ईदच्या दिवशी कापल्या जाणार्‍या जनावरांमुळे होणार्‍या प्रदूषणाच्या विरोधात पर्यावरणप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी २२ ऑगस्ट या दिवशी सिव्हिल लाईन येथे लाक्षणिक उपोषण करून विरोध केला

रामनाथ (अलिबाग) येथील राष्ट्रीय हिंदू आंदोलन

केवळ आसाममधील बांगलादेशी घुसखोर नव्हे; तर संपूर्ण देशभरातील बांगलादेशी घुसखोर मुसलमानांनाही देशाबाहेर काढा ! : हिंदुत्वनिष्ठांची मागणी

हिंदु जनजागृती समितीसह अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने नंदुरबार येथे आंदोलन

हिंदुत्वनिष्ठांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हिंदु जनजागृती समितीसह अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने १५ ऑगस्टला राष्ट्रीय हिंदू आंदोलन घेण्यात आले