Menu Close

हज यात्रेसाठी हवाई प्रवास भाड्यामधे केलेली भरघोस कपात त्वरित रहित करा ! – सौ. नम्रता शास्त्री, सनातन संस्था

केंद्र सरकारने हज अनुदान बंद केल्याचे दाखवून तेवढीच रक्कम विमान प्रवासात सवलत म्हणून देणे, हा हिंदूंच्या डोळ्यात धूळफेक करण्यासारखा प्रकार आहे.

हज यात्रेसाठी हवाई प्रवासभाड्यामध्ये केलेली भरघोस कपात त्वरित मागे घ्या !

केंद्र सरकारनेे १६ जानेवारीला हज यात्रेवरील अनुदान बंद केले, असे जाहीर केल्यानंतर जेमतेम दीड मासाच्या आतच म्हणजे २७ फेब्रुवारीला हज यात्रेकरूंसाठीच्या विमानप्रवासात १५ ते ४५…

धुळे शहरात अफझलखानवधाचे चित्र लावण्यास पोलिसांचा विरोध !

अन्य धर्मियांच्या भावना दुखावतील म्हणून पोलीस प्रशासनाने शहरातील आग्रा रोडवरील फुलवाला चौकात शिवजयंतीच्या निमित्ताने ‘अफझलखानवधा’च्या चित्राचा फलक लावण्यास हिंदुत्वनिष्ठांना विरोध केला.

परतूर (जिल्हा जालना) येथे शिवजयंतीच्या मिरवणुकीवर धर्मांधांकडून दगडफेक आणि जाळपोळ

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त निघालेली मिरवणूक ‘दशमले’ चौकात आली असता चौकात असलेल्या हिरव्या झेंड्याला धक्का लागल्याचे निमित्त करून उद्दाम धर्मांधांनी दीड घंटा धुमाकूळ घातला.

‘उर्दू ही भारत आणि महाराष्ट्राची भाषा आहे !’ – माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे

सोलापूर येथील पानगल हायस्कूल मैदानात गत ९ दिवसांपासून चालू असलेल्या राष्ट्रीय उर्दू ग्रंथ प्रदर्शनाच्या समारोपप्रसंगी सुशीलकुमार शिंदे बोलत होते.

देशात अराजकता माजली असून दलित आणि अल्पसंख्याक वर्ग दहशतीखाली ! – गुजरातचे आमदार अल्पेश ठाकोर

ठाकोर म्हणाले, संविधानाने दिलेल्या अधिकारांची पायमल्ली होत आहे. ठराविक वर्गाच्या हितासाठी बहुसंख्यांकांना वेठीस धरले जाते. हा प्रकार संविधानाला धोकादायक आहे.

मोहसीन शेख खटल्यातून अधिवक्ता उज्ज्वल निकम यांची गच्छंती काँग्रेसच्या हुसेन दलवाई यांच्यामुळे !

सामाजिक प्रसारमाध्यमांमधून महापुरुषांची विटंबना केल्याने हडपसर येथे वर्ष २०१४ मध्ये उसळलेल्या दंगलीत मोहसीन शेख याची हत्या झाली होती. या प्रकरणी हिंदु राष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांना अटक…

चिंचीणी, मडगाव येथील गोवंश हत्येच्या प्रकरणी पोलिसांकडून कसायांना पाठीशी घालण्याचा प्रकार !

अ‍ॅनिमल वेल्फेअर बोर्डच्या सदस्यांनी १० डिसेंबरला चिंचीणी, मडगाव येथे एका चर्चच्या मागे होत असलेली गोवंश हत्या प्राण धोक्यात घालून रोखली होती.

परेश मेस्त यांची हत्या करतांना धर्मांधांनी गाठली क्रौर्याची परिसीमा !

६ डिसेंबर या दिवशी होन्नावर (कर्नाटक) येथे झालेल्या दंगलीच्या वेळी १८ वर्षीय हिंदुत्वनिष्ठ परेश मेस्त बेपत्ता झाले होते. दोन दिवसांनी त्यांचा मृतदेह एका तलावात सापडला…