बंगालच्या वर्ष २०२४ च्या सरकारी दिनदर्शिकेमध्ये मकरसंक्रांत आणि श्रीरामनवमी या दिवशी असणार्या सुट्या रहित करण्यात आल्या आहेत, तर ‘शब-ए-बारात’ या मुसलमानांच्या सणाला सुटी देण्यात आली…
सरकारवर टीका होऊ लागल्यावर शिक्षण विभागाने स्पष्टीकरण दिले आहे. विभागाने म्हटले आहे की, शाळांतील सुट्यांच्या संदर्भात २ सूची प्रसारित करण्यात आल्या होत्या.
बिहार सरकारच्या शिक्षण विभागाने वर्ष २०२४ मध्ये शाळांना देण्यात येणार्या सुट्यांची सूची प्रसारित केली आहे. यानुसार शाळांना मकरसंक्रात, रक्षाबंधन, हरितालिका आणि जितिया या सणांसह गांधी…
डोंगरी येथील रेहमानशाह बाबाच्या दर्ग्यातील उरुसाच्या मिरवणुकीत कर्णकर्कश आवाजात डी.जे. लावल्यामुळे या परिसरातील वाद निर्माण झाला.
दवर्ली येथील मशिदीवरील भोंग्यांचा आवाज थांबवावा, या मागणीसाठी दवर्ली येथील श्री दुर्गामाता मंदिर समिती आणि ग्रामस्थ यांनी २ नोव्हेंबर या दिवशी दक्षिण गोवा जिल्हाधिकार्यांची भेट…
जर रस्त्याच्या मधे मशीद, चर्च असेल, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला फेरी काढण्यासाठी किंवा सभा आयोजित करण्यासाठी अनुमती का दिली जात नाही ? जर अशा कारणांमुळे…
तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी नुकताच कपडे धुण्याचा व्यवसाय करणार्या मुसलमानांना २५० युनिट निःशुल्क वीज देण्याचा आदेश दिला. यापूर्वी हा लाभ कपडे धुण्याचा व्यवसाय…
नवी देहली – केंद्रशासनाने देहली वक्फ बोर्डाशी संबंधित १२३ मालमत्ता नियंत्रणात घेण्याचा निर्णय घेतला आहे. यात मशीद, कब्रस्तान आणि दर्गा यांचा समावेश आहे.
रेल्वेमध्ये एका हिंदु प्रवाशाला हलाल प्रमाणित चहाचे पाकीट दिल्याचा संतापजनक व्हिडिओ सामाजिक माध्यमांत प्रसारित झाला आहे.
म्हशींची सर्रास कत्तल केली जाते; मग गायींची का नाही ?, असा संतापजनक प्रश्न कर्नाटकमधील नवनिर्वाचित काँग्रेस सरकारमधील पशुसंवर्धन मंत्री के. व्यंकटेश यांनी उपस्थित केला.