Menu Close

काश्मीरमध्ये मुसलमान आणि पंजाबमध्ये शीख अल्पसंख्यांक श्रेणीत कसे पडतात ? – सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्‍न

शीख समाजाला पंजाबमध्ये अल्पसंख्यांक म्हणणे योग्य आहे का ? त्याचप्रमाणे मुसलमानांना जम्मू-काश्मीरमध्ये, ख्रिस्त्यांना नागालँड, मेघालय या राज्यांत अल्पसंख्यांक म्हणणे योग्य ठरेल का ?

मुस्लिमांचे तुष्टीकरण थांबवण्याचे विहिंपचे राजकीय पक्षांना आवाहन

मुस्लिमांच्या तुष्टीकरणाचे धोरण ‘न संपणारे’ असून त्यामुळे देशाचे नुकसान होत आहे, असे सांगून अशा प्रकारचे तुष्टीकरण करणे थांबवावे, असे आवाहन विश्व हिंदू परिषदेने राजकीय पक्षांना…

ठाणे येथे दत्त जयंतीच्या दिवशी पोलिसांकडून भगवा ध्वज लावण्यास हिंदूंना मज्जाव !

ठाणे येथील स्वामी समर्थ चौकात हिंदूंनी भगव्या धर्मध्वजाची स्थापना केली होती. २३ डिसेंबरच्या रात्री तेथील धर्मांधांनी ईदनिमित्त सजावट करतांना भगवा ध्वज काढून इस्लामचा ध्वज लावला.

अल्पसंख्यांकांच्या शिक्षणासाठी जागतिक बँकेकडून ५ कोटी डॉलरचे ऋण

भारत शासन आणि जागतिक बँक यांनी अल्पसंख्यांकांचे शिक्षण आणि कौशल्य प्रशिक्षण योजना, नई मंजिलसाठी ५ कोटी डॉलरच्या ऋणावर स्वाक्षरी केली.

आंध्रप्रदेशमध्ये शासकीय खर्चातून उभे रहाणार ख्रिस्ती भवन !

राज्यशासनाकडून उभारण्यात येणार्‍या ख्रिस्ती भवनाचे नुकतेच भूमीपूजन केले. हे भवन २ एकर जागेमध्ये बांधण्यात येणार असून त्यास १० कोटी रुपये व्यय येणार आहे.

मुस्लिमांनी ‘कर सेवा’ द्यावी म्हणणारा मंत्री बडतर्फ

अयोध्येत राम मंदिर उभारणीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असताना उत्तर प्रदेशच्या एका मंत्र्याला मुस्लिमांनीही राम मंदिरासाठी ‘कर सेवा’ द्यावी, असं आवाहन करणं महागात पडलं…

आंध्रप्रदेशमध्ये शासकीय खर्चातून उभे रहाणार ख्रिस्ती भवन !

आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन्. चंद्राबाबू नायडू यांनी गुंटूर शहराजवळील थाक्केल्लापडू या गावात राज्य शासनाकडून उभारण्यात येणार्‍या ख्रिस्ती भवनाचे नुकतेच भूमीपूजन केले. हे भवन २ एकर जागेमध्ये…

केंद्रीय मंत्री डॉ. कठेरिया यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन

तेलंगण शासनाने शासकीय खर्चातून १९५ चर्चमध्ये ख्रिसमस राज्य स्तरावर साजरा करण्याचा आणि ख्रिसमसच्या काळात २ लक्ष ख्रिस्त्यांना कपडे वाटण्याचा निर्णय घेतला आहे.

कर्णावती (अहमदाबाद) येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

संजय लीला भन्साळी निर्मित आगामी बाजीराव-मस्तानी चित्रपटाच्या माध्यमातून इतिहासाचे विकृतिकरण होत असल्याचे या चित्रपटाच्या लघुपटावरून दिसून येत आहे. त्यामुळे या चित्रपटावर बंदी घालावी या मागणीसाठी…

‘बाजीराव-मस्तानी’ चित्रपटावर बंदी घालण्याच्या मागणीसाठी राष्ट्रीय हिंदू आंदोलनाद्वारे हिंदुत्ववादी एकवटले !

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित बाजीराव मस्तानी या आगामी चित्रपटाच्या प्रदर्शित झालेल्या ट्रेलर, टिझर, तसेच ‘पिंगा’ या गाण्यात इतिहासाचे विकृतीकरण करण्यात आले आहे.