एटा (उत्तरप्रदेश) येथे जिल्हाधिकार्यांच्या घराच्या शेजारी आणि जिल्हा न्यायाधिशाच्या घरासमोर असणार्या मल्लेशाह दर्ग्याच्या ठिकाणी बांधण्यात आलेले अवैध बांधकाम प्रशासनाकडून पाडण्यात आले.
बंगालच्या पर्यटन विकास मंडळाचा एक आदेश सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. या आदेशात म्हटले आहे की, पर्यटन विकास मंडळाने एक खासगी संस्था ‘फ्रंटलाइन एक्स सर्व्हिसमॅन…
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक, तसेच अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे यांनी पुणे शहरातील प्रतिष्ठित नागरिक आणि मुसलमान यांना या इफ्तार पार्टीला…
तेलंगणा राज्य रस्ते वाहतूक महामंडळाने (टी.एस्.आर्.टी.सी.ने) रमझान मासाच्या निमित्ताने प्रवाशांसाठी मोठी सवलत घोषित केली आहे. माल आणि पार्सल यांच्या शुल्कावर २५ टक्के सवलत देण्यात येणार…
बेलूरू (कर्नाटक) येथील प्रसिद्ध श्रीचेन्नकेशव मंदिर येथे १३ एप्रिल या दिवशी रथोत्सवाचा प्रारंभ कुराण पठणाने करण्याची कथित ऐतिहासिक परंपरा कायम ठेवण्यात आली. या परंपरेला हिंदुत्वनिष्ठांनी…
आंध्रप्रदेशातील वाय.एस् जगनमोहन रेड्डी यांच्या सरकारने राज्यातील सर्व मुसलमान सरकारी कर्मचारी, शिक्षक आणि कंत्राटदार यांना रमझानच्या काळात नियोजित कार्यालयीन वेळेच्या १ घंटा आधी घरी जाऊ…
जिहादी संघटना ‘पी.एफ्.आय.’च्या (‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या) कार्यकर्त्यांना आग विझवण्याचे प्रशिक्षण दिल्याच्या प्रकरणी केरळच्या दोन पोलीस अधिकार्यांना निलंबित करण्यात आले.
सन्माननीय राज ठाकरे यांच्या आदेशाचे पालन मी करत आहे. त्यांच्या आदेशाचे पालन म्हणून मी येथील मनसेच्या शाखेवर ध्वनीवर्धक लावून हनुमान चालिसा लावली आहे
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ‘तुम्हाला चित्रपट पहायची एवढीच हौस आह आणि त्याला करमुक्त करायची इच्छा असेल, तर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना सांगा की, हा चित्रपट…
सर्वोच्च न्यायालयात याचिका : या याचिकेत म्हटले आहे की, वर्ष १९८६ पासून अल्पसंख्यांक विकास परिषदेच्या अध्यक्षपदी मुसलमान व्यक्तीचीच नियुक्ती करण्यात आलेली आहे. ख्रिस्ती, शीख, पारसी,…