कोणतेही उपकरण आणि तज्ञ डॉक्टर उपलब्ध नसतांना भर रस्त्यात, घरी वा अन्य कुठेही आणि कधीही केवळ एक किंवा दोन व्यक्तींच्या साहाय्याने एखाद्याचे प्राण वाचवता येऊ…
जीवन संजीवनी प्रशिक्षण हे हृदय आणि श्वास बंद पडल्यावर केले जाणारे प्रथमोपचार होय ! आपण सतर्कता बाळगत योग्य ती कृती केल्यास हृदयविकाराचा झटका आलेल्यांचा जीव…
जनुकीय परिवर्तन करून सुधारणा (Genetically Modified) केलेले अन्नपदार्थ हे जीवजंतूंपासून मिळवलेले पदार्थ आहेत, ज्यांचे परिवर्तन नैसर्गिकरित्या केले जात नाही. जनुकीय परिवर्तनांमुळे कॅन्सर, कुपोषण, रोगप्रतिकारक शक्तीची…
ही गोष्ट अन्न आणि औषध प्रशासनाला का सांगावी लागते ? आरोग्याला घातक गोष्ट त्यांच्या लक्षात का येत नाही ?
आरोग्य साहाय्य समितीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये धर्मादाय आयुक्तांना निवेदन
धर्मादाय रुग्णालयांच्या मुख्य फलकावर ‘धर्मादाय’ असा उल्लेख करण्यात यावा आणि गरीब अन् गरजू रुग्णांसाठीच्या योजनांचे फलक दर्शनी भागात लावण्यात यावेत, या मागणीचे निवेदन देण्यात आले.
हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचा गेल्या वर्षभरातील थोडक्यात मागोवा आणि ऑनलाईन उपक्रमांना लाभलेला भरभरून प्रतिसाद यांविषयी संक्षिप्त आढावा येथे देत आहोत.
या संदर्भात प्रत्यक्ष उपाययोजना करण्याऐवजी उपाय काढल्याचा आभास कसा निर्माण केला जातो, याचे उदाहरण म्हणजे ‘कट प्रॅक्टिस’ थांबवण्यासाठीचे शासनाचे प्रयत्न !
‘जंक फूड’ देशी असो वा विदेशी त्याचा भारतीयांनी त्याग करायला हवा. आयुर्वेदात सांगितल्यानुसार ज्या अन्नावर हवा, सूर्यप्रकाश आणि चंद्रप्रकाश स्पर्श किंवा संपर्क आला आहे, असेच…
आरोग्य क्षेत्रातील राष्ट्र आणि धर्म प्रेमी आधुनिक वैद्य अन् परिचारिका यांचे संघटन व्हावे, तसेच आरोग्य क्षेत्रातील दुष्प्रवृत्तींच्या विरोधात वैध मार्गाने कृती करण्यात यावी, या उद्देशाने…