Menu Close

आरोग्य साहाय्य समितीची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि कोकण विभागीय आयुक्त यांच्याकडे तक्रार !

पेण , अलिबाग येथील शासकीय रुग्णालयातील जैविक कचरा व्यवस्थापन नियमाचे उल्लंघन करण्यात आले आहे. त्याला उत्तरदायी असलेल्या अधिकार्‍यांची चौकशी करून त्यांच्यावर त्वरित योग्य ती कारवाई…

एका सरकारी रुग्णालयातील दुःस्थिती

वैद्यकीय क्षेत्रात घुसलेल्या अनेक अपप्रवृत्तींना वैध मार्गाने रोखण्यासाठी राष्ट्रप्रेमी नागरिकांनी संघटित होणे आवश्यक आहे. वैद्यकीय क्षेत्रातील कटू अनुभव, तसेच आपल्या परिसरात अनुचित घटना घडत असल्यास…

मृत रुग्णावर उपचार करण्याच्या नावाखाली लक्षावधी रुपयांची लूट करणारे रुग्णालय !

वैद्यकीय क्षेत्रात घुसलेल्या अनेक अपप्रवृत्तींना वैध मार्गाने रोखण्यासाठी राष्ट्रप्रेमी नागरिकांनी संघटित होणे आवश्यक आहे. वैद्यकीय क्षेत्रातील कटू अनुभव, तसेच आपल्या परिसरात अनुचित घटना घडत असल्यास…

वैद्यकीय क्षेत्रातील अपप्रवृत्तींवर ‘ब्रिटीश मेडिकल जर्नल’च्या संपादक श्रीमती फिओना गॉडली यांचे भाष्य

श्रीमती फिओना गॉडली या वैद्यकीय नितीमूल्यांच्या कट्टर समर्थक आहेत. त्यांनी अनेक देशांतील वैद्यकीय दुरावस्थेविषयी त्या त्या देशातील शासनाची कानउघडणी केली आहे. एवढेच नव्हे, तर त्यांनी…

‘वैद्यकीय क्षेत्रातील दुष्प्रवृत्ती रोखणे’, हे राष्ट्रकर्तव्य असल्याने समाजसाहाय्य करण्यासाठी संघटित व्हा !

वैद्यकीय क्षेत्रातील या दुष्प्रवृत्ती रोखणे आणि त्यांच्या विरोधात लढणे आता अनिवार्य बनले आहे. या सर्वांच्या विरोधात वैध मार्गाने लढण्यासाठी ‘आरोग्य साहाय्य समिती’च्या कार्यात सहभागी व्हा…

रुग्णांच्या असाहाय्यतेचा अपलाभ घेण्याचा प्रयत्न करणारे रुग्णालयांचे व्यवस्थापन आणि कर्मचारी !

वैद्यकीय क्षेत्रातील कटू अनुभव : वैद्यकीय क्षेत्र हे ‘सेवादायी’ क्षेत्र असूनही रुग्णांच्या असाहाय्यतेचा अपलाभ घेण्याचा प्रयत्न करणारे रुग्णालयांचे व्यवस्थापन आणि कर्मचारी !

रुग्णांच्या असाहाय्यतेचा अपलाभ घेऊन त्यांची फसवणूक आणि लुबाडणूक करणारे डॉक्टर !

१२ दिवसांच्या मुलाला श्‍वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने अतीदक्षता विभागात भरती करावे लागणे, तेथील शुल्क प्रतिदिन ३५,००० रुपये असणे आणि ३ दिवसांनंतर ‘आणखी दोन दिवस…

BAMS, BHMS आणि MBBS डॉक्टरांनी ‘डेथ सर्टिफिकेट’ देण्याविषयी मार्गदर्शक सूचना !

जेव्हा कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू होतो, तेव्हा तिच्या मृत्यूची नोंद करणे आवश्यक असते. डॉक्टर त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा, तसेच मृत्यूचे कारण नमूद करणारा मृत्यू-दाखला देतात.

वर्ष २०१२ पासून रुग्णांची फसवणूक केल्यामुळे २३९ रुग्णालयांना ‘महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजने’तून वगळले !

वर्ष २०१२ पासून आतापर्यंत रुग्णांकडून पैसे घेणे, देयके अधिक दाखवणे, वैद्यकीय अहवाल आणि कागदपत्रांत फेरफार करणे इत्यादी कारणांसाठी महाराष्ट्र शासनाने २३९ रुग्णालयांना या योजनेतून वगळले…

अनावश्यक ‘सिझेरियन’ प्रसूती करून रुग्णांना लुबाडणारे डॉक्टर आणि रुग्णालये यांच्या विरोधात संघटित व्हा !

एकूणच, प्रसूती-तज्ञांसाठी या सिझेरियन प्रसूती ‘सेवादायी’ न रहाता ‘मेवादायी’ बनल्या आहे. यासाठी नागरिकांनी सजग होऊन अशा डॉक्टरांच्या आणि रुग्णालयांच्या विरोधात वैध मार्गाने आवाज उठवणे आवश्यक…