बांगलादेशातील ठाकूरगावातील बलियाडांगी येथे ५ फेब्रुवारीच्या रात्री अज्ञातांनी येथील १४ मंदिरांवर आक्रमण करून तेथील मूर्तींची तोडफोड केली. तसेच काही मूर्ती तलावात फेकून दिल्या.
बांगलादेशमधील मुगरा जिल्ह्यातील राजापूर गावामध्ये महंमद आलमगीर आणि रोनी मलिक यांनी त्यांच्या अन्य साथीदारांसह मिळून रतन बसू या फळांच्या व्यापार्याची हत्या केली.
नेतरकोना जिल्ह्यातील मोहनगंज नाराइच गावामध्ये २६ जानेवारीला वसंतपंचमीच्या दिवशी मुसलमानांनी श्री सरस्वतीदेवीच्या पूजा मंडपावर आक्रमण करून देवीच्या मूर्तीची तोडफोड केली. आक्रमणाच्या वेळी येथे देवीची आरती…
बांगलादेशातील गोपालगंज भागातील कोटालीपारा येथे मुसलमानांच्या जमावाने महंमद पैगंबर यांचा कथित अवमान करणार्या फेसबुक पोस्टवरून एका हिंदु तरुणाच्या घरावर आक्रमण करून तोडफोड केली.
येथे एका हिंदु कुटुंबाला इस्लाममध्ये धर्मांतरित करण्याचा प्रयत्न काही मुसलमानांनी केल्याचा आणि तसे न केल्यास ठार मारण्याची धमकी दिल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी…
जेव्हा बांगलादेशी मुसलमान भारतीय व्हिसासाठी अर्ज करतात, तेव्हा त्यांना तो सहज मिळतो. याउलट जेव्हा बांगलादेशी हिंदूंना मात्र भारतीय व्हिसा मिळवण्यासाठी त्रास सहन करावा लागतो.
काश्मीर खोर्यात १९९० च्या दशकात झालेल्या हिंदूंच्या प्रचंड नरसंहाराची केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) किंवा केंद्रीय अन्वेषण यंत्रणा (एन्.आय.ए.) यांच्याकडून चौकशी करण्याची मागणी करणारी पुनर्विचार याचिका…
पाकच्या सिंधमधील कुंरी उमरकोट येथे पठाणी भील या विवाहित हिंदु महिलेला बलपूर्वक इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडण्यात आले.
भारतातील मागील सरकारांनी काश्मिरी हिंदूंचा नरसंहार पूर्णपणे नाकारला आहे. धर्मनिरपेक्षतेच्या नावाखालाी काश्मिरी हिंदु समाजाला बळीचा बकरा बनवण्यात आले, असे काश्मिरी हिंदूंच्या हत्याकांडाचा शोध घेण्यासाठी स्थापन…
पाकिस्तानच्या सिंध प्रांतात असलेल्या थारपारकर येथील इस्लामोट तालुक्यात असलेल्या गोरानो गावातील एका हिंदु मुलीचे अपहरण करण्यात आले. तिला इस्लाम धर्म स्वीकारायला लावून तिचे लग्न लावून…