Menu Close

बांगलादेशात आता पोलीस आणि सैनिक यांच्याकडून निदर्शने करणार्‍या हिंदूंना मारहाण

सनातन धर्माचा अवमान करणार्‍या मुसलमानाच्या दुकानासमोर आंदोलन करणार्‍या हिंदूंवर येथील हजारी गोली भागात पोलीस आणि सैनिक यांनी आक्रमण केल्याची घटना समोर आली आहे.

जगाने बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणासाठी आवाज उठवावा – पू. (अधिवक्ता) रवींद्र घोष

जागतिक मानवसमुहाने बांगलादेशातील अल्पसंख्यांक हिंदूंच्या रक्षणासाठी आवाज उठवावा, असे आवाहन ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’ या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पू. (अधिवक्ता) रवींद्र घोष यांनी केले.

वैचारिक युद्ध लढून हिंदु पुनरुत्थान शक्य – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

देहलीमध्ये समितीच्या वतीने ‘कथनात्मक युद्ध आणि हिंदु पुनरुत्थान’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात २० हून अधिक देशभक्त विचारवंतांनी सक्रीय सहभाग घेतला.

बांगलादेशात आतापर्यंत ३५ दुर्गापूजा मंडपांवर धर्मांध मुसलमानांकडून आक्रमणे

ढाक्‍याचे पोलीस महानिरीक्षक महंमद मोइनुल इस्‍लाम म्‍हणाले की, १ ऑक्‍टोबरपासून दुर्गा पूजा पंडालमध्‍ये ३५ अनुचित घटना घडल्‍या आहेत. या प्रकरणांमध्‍ये ११ गुन्‍हे नोंदवण्‍यात आले असून…

बांगलादेशात कट्टरतावाद्यांच्‍या भयामुळे यंदा दुर्गापूजा मंडपांची संख्‍या १ सहस्राने अल्‍प

बांगलादेशात ३ ऑक्‍टोबरला बंगाली हिंदूंचा सर्वांत मोठा धार्मिक सण दुर्गापूजेला आरंभ झाला. अशातच महालयाच्‍या रात्रीच किमान १० ठिकाणी दुर्गादेवीच्‍या अनेक मूर्ती तोडल्‍या गेल्‍या.

यति नरसिंहानंद यांच्‍या विरोधातील मुसलमानांच्‍या मोर्चाच्‍या वेळी पोलीस चौकीवर दगडफेक

यति नरसिंहानंद यांनी महंमद पैगंबर यांच्‍याविषयी केलेल्‍या कथित आक्षेपार्ह विधानावरून राज्‍यात अनेक ठिकाणी हिंसक निदर्शन चालू आहेत. या पार्श्‍वभूमीवर आता सहारनपूर पोलीस चौकीवर धर्मांध मुसलमानांनी…

बांगलादेशासमवेतचे क्रिकेट सामने रहित करा – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन

जोपर्यंत बांगलादेशात होणारे हिंदूंवरील अत्याचार थांबत नाहीत, तोपर्यंत भारत-बांगलादेश यांच्यातील सर्व क्रिकेट सामने आणि बांगलादेशी कलाकारांचे सर्व कार्यक्रम रहित करण्यात यावेत,.

शेगाव आणि भिवंडी येथे धर्मांधांकडून गणेशोत्सव मिरवणुकीवर दगडफेक

शेगाव शहरात किरकोळ वादातून धर्मांधांनी श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या मिरवणुकीवर दगडफेक केली, तसेच भिवंडी येथेही धर्मांधांनी गणेशमूर्तीवर दगड आणि चपला फेकून विटंबना केली.

बांगलादेशात ५ ते २० ऑगस्‍टच्‍या कालावधीत हिंदूंच्‍या १ सहस्र ६८ ठिकाणांवर आक्रमणे

केवळ ५ ते २० ऑगस्‍टच्‍या पंधरवड्यात हिंदूंची मंदिरे, घरे अथवा दुकाने अशा एकूण १ सहस्र ६८ ठिकाणांना मुसलमानांनी लक्ष्य केले. नासधूस, लूटमार, देवतांची विटंबना आणि…

बांगलादेशातील ढाका विद्यापिठात हिंदु तरुणींचा मुसलमान तरुणांशी विवाह लावण्‍याची योजना

बांगलादेश येथील विद्यापिठात हिंदु तरुणींचा मुसलमान तरुणांशी विवाह लावण्‍याची योजना आखली आहे. लव्‍ह जिहादमध्‍ये अडकलेल्‍या हिंदु मुलींचे धर्मांतर करण्‍यासाठी मुसलमान तरुण या संधीचा वापर करत…