Menu Close

पाकिस्तानला ‘आतंकवादी देश’ घोषित करा ! – आरीफ अजाकिया, मानवाधिकार कार्यकर्ते

 आरिफ अजाकिया यांनी वारंवार पाकच्या सैन्याने केलेल्या अत्याचारांना वाचा फोडली आहे. त्यांना पाकमध्ये विरोध होऊ लागल्यावर त्यांनी ब्रिटनमध्ये आश्रय घेतला.

पाकमधील ८ वर्षांच्या हिंदु मुलावरील ईशनिंदेच्या आरोपाविरोधात भारतातील धर्मप्रेमींकडून #SaveHinduBoyInPak ट्रेंड !

पाकमध्ये ८ वर्षांच्या हिंदु मुलावर ईशनिंदेचा गुन्हा नोंदवून त्याच्यावर खटला चालवण्यात येत आहे. त्याला या प्रकरणात फाशीची शिक्षा होण्याची शक्यता आहे.

पाकमध्ये ईशनिंदेच्या प्रकरणी ८ वर्षांच्या हिंदु मुलाला फाशीची शिक्षा होण्याची शक्यता !

पाकमध्ये एका मदरशाच्या पुस्तकालयामध्ये लघवी केल्याच्या कथित आरोपावरून अटक करण्यात आलेल्या ८ वर्षांच्या हिंदु मुलाला ईशनिंदा कायद्याद्वारे फाशी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ईशनिंदेच्या आरोपाखाली…

बांगलादेशातील खुलना जिल्ह्यात शेकडो धर्मांधांकडून हिंदूंच्या १० मंदिरांवर आक्रमण आणि देवतांच्या मूर्तींची तोडफोड !

धर्मांधांनी हिंदूंची ५६ घरे आणि अनेक दुकाने यांच्यावरही आक्रमण करत ती लूटली. धर्मांधांनी हिंदूंवर धारदार शस्त्रांनी आक्रमण करत त्यांना घायाळ केले. तेथील गायी आणि अन्य…

८१ हिंदु कुटुंबांची पलायन करण्याची चेतावणी !

मुरादाबाद  येथील लाजपतनगरच्या शिवविहार संकुलामध्ये धर्मांध करत असलेल्या मानसिक छळामुळे ८१ हिंदु कुटुंबांनी स्वतःच्या घरावर ‘घरे विकणे आहे’, असा फलक लावला आहे. धर्मांधांनी या संकुलाच्या…

कासगंज (उत्तरप्रदेश) येथे हिंदूंच्या धर्मांतराचा प्रयत्न करणार्‍या ६ ख्रिस्त्यांना अटक

कासगंज जिल्ह्यातील गंगपूरमध्ये हिंदूंच्या भागात ख्रिस्ती धर्माचा प्रकार करणार्‍यांच्या विरोधात हिंदु जागरण मंचकडून तक्रार करण्यात आल्यानंतर पोलिसांनी ६ जणांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. हे…

पाक सरकार हिंदूंचे मंदिर जाळणार्‍या ३५० जणांवरील गुन्हे मागे घेणार !

गेल्या वर्षी येथे एक हिंदु मंदिर जाळल्याच्या प्रकरणी पाकच्या खैबर पख्तूनख्वा प्रांताच्या सरकारने ३५० आरोपींवरील गुन्हा मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने दावा केला आहे,…

मुसलमानबहुल मेवात (हरियाणा) येथील हिंदूंच्या धर्मांतरसंबंधी याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार !

 हरियाणातील मुसलमानबहुल मेवात येथील हिंदूंच्या धर्मांतराच्या प्रकरणाविषयी निवृत्त न्यायाधिशांच्या माध्यमांतून चौकशी करण्याची मागणी करणार्‍या  याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला.

आजच्या तरुण पिढीने हिंदूंच्या शौर्य परंपरेचा आदर्श घेणे आवश्यक आहे ! – कु. मृणाल जोशी, हिंदु जनजागृती समिती

परिस्थिती पालटण्यासाठी हिंदूंनी सक्षम होण्याची आणि धर्मशिक्षण घेऊन धर्माचरण करण्याची आवश्यकता आहे. सध्या लव्ह जिहाद, महिलांवरील बलात्कार आणि हिंदूंवरील अत्याचार यांचे प्रमाण वाढत चालले आहे.…

कानपूर (उत्तरप्रदेश) येथे धर्मांधांच्या दहशतीमुळे हिंदु परिवार पलायन करण्याच्या सिद्धतेत !

कानपूर येथील कर्नलगंज भागामधील अल्पसंख्य हिंदू घर विकून पलायन करण्याच्या सिद्धतेत असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. काही दिवसांपूर्वी येथील धर्मांधांकडून हिंदु तरुणींच्या छेडछाडीनंतर तणाव निर्माण…