जगभरातील इस्लामी देश, त्यांच्या संघटना भारतात मुसलमानांवर अन्याय होत नसतांनाही याविषयी बोलत असतात. आता ‘भारत सरकारने बांगलादेशातील हिंदूंवर खर्या अर्थाने होत असलेल्या अत्याचारांच्या विरोधात आवाज…
‘इन्क्विझिशन’च्या म्हणजे ‘धर्मसमीक्षण सभे’च्या नावाखाली गोव्यामध्ये ख्रिस्ती मिशनर्यांनी हिंदूंचे बलपूर्वक धर्मांतर केले. हिंदूंवर अनन्वित अत्याचार केले; मात्र याविषयी बहुतांश जण अनभिज्ञ आहेत.
वास्तविक अशी मागणी करावी लागू नये. संतांच्या हत्यांचे अन्वेषण जलद गतीने करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यासाठी सरकारने पावले उचलावीत, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !
गोव्यामध्ये वर्ष १५६० ते १८१२ या कालावधीत म्हणजे २५२ वर्षे अत्याचारी पोर्तुगिज शासकांच्या काळात ख्रिस्ती मिशनर्यांनी ‘इन्क्विझिशन’द्वारे हिंदूंवर अमानुष अत्याचार करत त्यांचे धर्मांतर केले.
‘इन्क्विझिशन’च्या क्रूर अत्याचारांचा, हिंदूंच्या संघर्षाचा आणि स्वाभिमानाचा इतिहास जनतेसमोर आणण्यासाठी प्रसिद्ध फ्रेंच पत्रकार फ्रान्सुआ गोतिए यांनी चित्रप्रदर्शनाची निर्मिती केली आहे.
आसामच्या मनाहकुची गावामध्ये क्षुल्लक कारणावरून फैजुल अली, लाजिल अली, शब्बीर अली, यूसुब अली आणि फरजान अली यांनी सनातन डेका नावाच्या भाजी विक्रेत्याला अमानुष मारहाण करत…
पाकच्या पंजाब प्रांतातील बहावलपूमध्ये पाकचे गृहनिर्माण मंत्री तारिक बशीर चीमा यांच्या देखरेखीमध्ये येथील अल्पसंख्यांक हिंदूंची घरे बुलडोजरने पाडून हिंदूंना बेघर करण्यात आल्याची घटना समोर आली.
कोमिल्ला जिल्ह्यातील ललितशहर गावात रहाणार्या नीताई चंद्र दत्त यांच्या कुटुंबावर धर्मांधांच्या एका गटाने १९ मे या दिवशी दुपारी धारदार शस्त्रांंनी आक्रमण करून कुटुंबातील ७ सदस्यांना…
‘गेल्या २५ वर्षांत हरियाणातील मेवात येथील ५० गावे हिंदुविहीन झाली आहेत’, असा हिंदूंवरील अत्याचारांची सत्यता दर्शवणारा अत्यंत गंभीर अहवाल विश्व हिंदु परिषदेने सरकारला दिला आहे…
पाकमधील सिंध प्रांतात हिंदूंवर होणार्या अत्याचारांच्या विरोधात हिंदूंकडून आंदोलन करण्यात आले. पाकमध्ये तबलिगी जमातवाले आमच्यावर धर्मांतर करण्यासाठी बळजोरी करत आहेत. नकार दिल्यावर आमचा छळ केला…