‘भारत हिंदु राष्ट्र झाल्यास येथील अल्पसंख्यांक मुसलमान, ख्रिस्ती आदी धर्मियांचे काय होणार ?’, असे म्हणत हिंदु राष्ट्राला विरोध करणारे इस्लामी राष्ट्रांत अल्पसंख्यांक हिंदू, शीख यांचे…
अफगाणिस्तानमधील नांगरहार भागात १ जुलैला झालेल्या आत्मघाती आक्रमणात १९ जण ठार, तर २० हून अधिक जण घायाळ झाले. मृतांमध्ये ११ शीख आणि ८ हिंदू आहेत.
श्रीलंकेच्या सरकारने हिंदु धर्म आणि सांस्कृतिक मंत्री म्हणून एका मुसलमान व्यक्तीची नियुक्ती केली आहे. हेे हिंदु समाजाला विष पाजण्यासारखेच झाले आहे, तरी यापेक्षा सरकारने हिंदु…
शीख धर्मियांवर सातत्याने इस्लामी कट्टरतावाद्यांकडून आक्रमणे होऊ लागल्याने ३० सहस्र शिखांपैकी ६० टक्के शिखांनी (१८ सहस्र शिखांनी) अन्य देशांत पलायन केले आहे.
नेपाळच्या संविधानात ‘धर्मनिरपेक्ष’ हा शब्द घुसडण्यात आला. परिणामी जगाच्या पाठीवर असलेले एकमात्र हिंदु राष्ट्र नष्ट झाले.
प्रभु श्रीरामचंद्रांनी रावणाचा वध करून श्रीलंकेतील अधर्माचे राज्य नष्ट केले; मात्र आज श्रीलंकेतील हिंदूंवर पुन्हा संकटांचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्यावर अनन्वित अत्याचार होत आहेत. श्रीलंकेतील…
‘बांगलादेशातील अल्पसंख्य हिंदूंची दु:स्थिती आणि भारत शासनाकडून मदतीची अपेक्षा’ या विषयावर आयोजित पत्रकार परिषदेचा वृतांत..
अमेरिका असे म्हणते; मात्र भारतातील भाजप सरकार आणि सर्वत्रच्या हिंदुत्वनिष्ठ संघटना असे अजूनही म्हणत नाहीत, हे लज्जास्पद ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
बांगलादेशमध्ये हिंदूंच्या अधिकारांसाठी लढणारे ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’चे अध्यक्ष अधिवक्ता रवींद्र घोष यांच्या येथील घरावर २३ मेच्या रात्री ८.३० वाजता आक्रमण करण्यात आले.
म्यानमारमध्ये रोहिंग्या आतंकवाद्यांनी तेथील हिंदु महिलांचे अपहरण करून त्यांचे बलपूर्वक धर्मांतर केल्याचे वृत्त ‘झी न्यूज’ने दिले आहे.