Menu Close

उत्तरप्रदेशातील ३ संतांनी पंतप्रधान, सरसंघचालक आणि प्रवीण तोगाडिया यांना रक्ताने पत्र लिहिले !

धर्माचे रक्षण संत करणार नाहीत, तर कोण करणार ? आज देशात अल्पसंख्यकांचे तुष्टीकरण करण्यात येत असल्यानेच देशाचा विनाश होत आहे आणि त्याला संतांची उदासीनताही उत्तरदायी…

बांगलादेशमध्ये ३७ आतंकवाद्यांसह ३ सहस्र जिहाद्यांना अटक !

गेल्या ५ महिन्यांत बांगलादेशात झालेल्या ४० हिंदूंच्या हत्यांच्या प्रकरणी पोलिसांनी मोहीम राबवली असून गेल्या २ दिवसांत देशभरातून ३७ आतंकवाद्यांसह ३ सहस्र जिहाद्यांना अटक करण्यात आली…

इफ्तारच्या आधी जेवल्याने पाकमध्ये ९० वर्षीय हिंदु वृद्धाला मारहाण !

घोटकी जिल्ह्यातील हयात पिताफी या गावामधील रहिवासी असलेले गोकल दास यांना येथील पोलीस हवालदार अली हसन हैदरानी आणि त्याचा भाऊ मीर हसन यांनी प्रचंड मारहाण…

जिहादी आतंकवाद्यांच्या विळख्यातील काश्मीरमधील हिंदूंची दु:स्थिती !

काश्मीरमध्ये मुसलमान बहुसंख्य, तर हिंदू अल्पसंख्य आहेत. तेथील मुसलमानांची लोकसंख्या ९७ टक्के, तर काश्मीरच्या खोर्‍यात हिंदू आणि शीख यांची एकत्रित लोकसंख्या केवळ २.५ टक्के आहे.…

उत्तरप्रदेशच्या कैरानामधील बहुसंख्य धर्मांधांच्या अत्याचारांमुळे ३४६ हिंदु परिवारांचे पलायन !

उत्तरप्रदेशच्या शामली जिल्ह्यातील कैराना विधानसभा क्षेत्रात धर्मांधांच्या अत्याचारांमुळे गेल्या २ वर्षांत ३४६ हिंदु परिवारांनी पलायन केले आहे. एकेकाळी ५४ टक्के असणारे मुसलमान येथे आता ९२…

बांगलादेशमध्ये इसिसकडून हिंदु पुजार्‍याचा शिरच्छेद !

गेल्या काही महिन्यांपासून बांगलादेशमध्ये गैर मुसलमान आणि सुधारणावाद्यांच्या होणार्‍या हत्या पहाता इसिसच्या आतंकवाद्यांकडून ही हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

केरळ राज्यातील हिंदूंवरील हिंसाचार बंद करा ! – भाजप प्रदेशाध्यक्षाची साम्यवाद्यांना चेतावणी

कायाप्पामंगलम् या गावी साम्यवाद्यांच्या विरोधी असलेल्या स्थानिक उमेदवाराचा निवडणुकीत विजय झाल्यामुळे प्रमोद (वय ३३ वर्षे) नावाचा रा.स्व. संघाचा कार्यकर्ता माकप कार्यकर्त्यांच्या आक्रमणात गंभीर घायाळ झाला.…

कन्याकुमारी येथील ख्रिस्ती पोलिसांकडून मंदिराचे पावित्र्य भंग !

ख्रिस्तीबहुल कन्याकुमारी जिल्ह्यामध्ये कोट्टालुमोडू भगवती अम्मन मंदिर आहे. प्रत्येक उन्हाळ्यात या मंदिरात उत्सव साजरा केला जातो. या वेळी मध्यरात्रीपर्यंत आतषबाजी केली जाते.

‘साध्वी प्रज्ञासिंग व पू. अासारामबापूंवरील गुन्हे खोटे’ : माजी आयपीएस अधिकारी डी. जी. वंजारा

‘हिंदू दहशतवाद नावाचे काही अस्तित्वात नाही. पण महाराष्ट्र सरकारने साध्वी प्रज्ञासिंह आणि लेफ्टनंट कर्नलच्या पदावरील व्यक्तीलाही तुरुंगात धाडले. एन. आय. ए. ने त्यांच्याविरोधातील आरोप मागे…

बांगलादेशमध्ये इस्लामचा कथित अवमान करणार्‍या हिंदु मुख्याध्यापकाला मारहाण

श्यामल यांनी एका मुसलमान विद्यार्थ्याला अभ्यास न केल्यावर दंड करतांना इस्लाम विषयी कथित अवमानकारक विधान केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला. पण दंड केलेल्या विद्यार्थ्याने म्हटले…