मानवाधिकारांची आणि विशेषत: अल्पसंख्यांक हिंदूंच्या अधिकारांची पायमल्ली करणाऱ्या इस्लामी बांगलादेशच्या शासनावर डॉ. रिचडर्र् बेन्किन यांनी आसूड ओढले आहेत.
तालुक्यातील बेलापूर येथे २८ जानेवारी या दिवशी रात्री ८ वाजता ११ धर्मांध आणि १ अल्पसंख्यांक यांनी दोन हिंदूंना मागील एका किरकोळ वादावरून गंभीर मारहाण केली.
येथील शिवाजी चौकात गेल्या अनेक वर्षांपासून फडकत असलेला भगवा झेंडा काढण्याच्या कारणारून धर्मांधांनी हिंदुत्ववाद्यांशी वाद घालून त्यांना मारहाण केली. या घटनेत एका हिंदु तरुणाचा पायाला…
गणेशोत्सवात ध्वनीप्रदूषण करणार्या विविध गणेशोत्सव मंडळांच्या ४८ कार्यकर्त्यांना ध्वनीमर्यादा ओलांडल्याच्या प्रकरणी न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. उच्च न्यायालयाच्या ध्वनीप्रदूषणाच्या निर्णयाविषयी दिलेल्या निर्णयानुसार ही अटक करण्यात…
बांगलादेशच्या सत्ताधारी पक्षाच्या धर्मांधांनी बरीसाल जिल्ह्यातील बकेरगंज भागात २९ डिसेंबर या दिवशी एका हिंदु कुटुंबावर आक्रमण करून घरातील महिलेवर बलात्कार केला.
बांगलादेशच्या चित्तगाँग जिल्ह्यातील अन्वरमध्ये ओरी चक्रवर्ती नावाच्या एका अल्पवयीन शाळकरी हिंदु मुलीचे अपहरण करून बलपूर्वक धर्मांतर केल्याची घटना नुकतीच घडली.