Menu Close

‘हैदराबाद मुक्तीसंग्रामा’ची विजयगाथा दाखवणारा ‘रझाकार’ चित्रपट १ मार्चला प्रदर्शित होणार !

हैदराबादच्या (भाग्यनगरच्या) मुक्तीसंग्रामाची विजयगाथा उलगडणारा  ‘रझाकार’ चित्रपट १ मार्च या दिवशी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ‘ट्रेलर’ प्रदर्शित करण्यात आला आहे.

काश्मिरी हिंदूंच्या हत्याकांडाच्या ३४ व्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने ब्रिटीश संसदेत प्रस्ताव !

जम्मू-काश्मीरमधील हिंदूंच्या हत्याकांडाच्या ३४ व्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने ब्रिटीश संसदेत प्रस्ताव मांडण्यात आला. ब्रिटीश खासदार बॉब ब्लॅकमन, जिम शॅनन आणि वीरेंद्र शर्मा या ३ ब्रिटीश खासदारांनी…

काश्मिरी हिंदूंना स्वतःच्या देशात निर्वासित म्हणून रहावे लागणे दुर्दैवी !

काश्मिरी हिंदूंना स्वतःच्या देशात निर्वासित म्हणून रहावे लागले. ३ दशकांहून अधिक काळापासून भारताच्या विविध भागांमध्ये संघर्ष करत रहाणारे काश्मिरी हिंदू त्यांची काश्मीरमधील मालमत्ता आणि सांस्कृतिक…

वडोदरा (गुजरात) येथे इयत्ता चौथीच्या वर्गातील मुसलमान विद्यार्थ्याने वादातून हिंदु विद्यार्थ्यावर केले ब्लेडने आक्रमण

वडोदरा येथील नागरवाडा भागातील जीवन साधना शाळेमध्ये इयत्ता चौथीत शिकणार्‍या एका हिंदु विद्यार्थ्यावर मुसलमान विद्यार्थ्याने वादातून ब्लेडद्वारे आक्रमण केले.

पाकिस्तानमध्ये श्रीकृष्ण मंदिर तोडून बनवण्यात येत आहे मदरसा !

पाकिस्तानच्या पंजाबमध्ये सदिकाबाद अहमदपूर लुम्मा शहरामध्ये एका श्रीकृष्ण मंदिराला तोडून तेथे मदरसा बनवल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे.

‘स्ट्रिंग जिओ’ या हिंदूंच्या हक्काच्या ‘ओटीटी’चा शुभारंभ !

हिंदूंवर होणारे अत्याचार, घोर अन्याय, तसेच सनातन धर्मावर होणारे आघात यांना वाचा फोडण्यासाठी हिंदूंचे स्वत:चे ‘ओटीटी’ चालू करण्यात आल्याची माहिती ‘स्ट्रिंग रिव्हील्स’ या हिंदुत्वनिष्ठ संघटनेचे…

म्यानमारमध्ये रोहिंग्यांनी ९९ हिंदूंना ठार केल्याची घटना आंतरराष्ट्रीय गुन्हा ठरू शकतो – संयुक्त राष्ट्रे

म्यानमारमध्ये वर्ष २०१७ मध्ये रोहिंग्यांनी ९९ हिंदूंना ठार केले होते. या हत्या एक आंतरराष्ट्रीय गुन्हा ठरवला जाऊ शकतो, असे संयुक्त राष्ट्रांच्या एका अधिकार्‍याने म्हटले आहे.

न्यायालयाने हिंदु तरुणीची पालकांकडे परत जाण्याची मागणी फेटाळली !

पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील मीरपूरखास येथे रिटा मेघवार या हिंदु तरुणीचे २ मासांपूर्वी तिच्या घरातूनच अपहरण झाले होते. मुसलमान तरुण अहमदनी याने हे अपहरण केले होते.

पाकिस्तानी मुसलमान खेळाडू मला नेहमीच धर्मांतरासाठी दबाव टाकत होते – दानिश कनेरिया, माजी पाकिस्तान खेळाडू

पाकिस्तानचे हिंदु धर्मीय माजी क्रिकेट खेळाडू दानिश कनेरिया यांनी सामाजिक माध्यमातून एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. यात त्यांनी तत्कालीन पाकिस्तानी मुसलमान क्रिकेटपटू त्यांच्यावर इस्लाम स्वीकारण्यासाठी…

पाकिस्तानमध्ये हिंदु मुलीची अपहरण करून सामूहिक बलात्कारानंतर हत्या !

पाकिस्तानच्या चोलीस्तानमध्ये एका हिंदु मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आल्यावर तिची हत्या करण्यात आली. या प्रकरणी ३ जणांना अटक करण्यात आली. येथील हिंदूंनी…