देशात सत्ताधारी असलेल्या अवामी लीगच्या सिल्हट जिल्ह्यातील मौलवीबाजार येथील ३ स्थानिक नेत्यांनी एका हिंदु महिलेवर सामूहिक बलात्कार केला. अवामी लीगचे चालिक, हसनुल आणि सैफुल अशी…
देहली येथून बेपत्ता झालेली अल्पवयीन हिंदु मुलगी ‘इंस्टाग्राम’ या सामाजिक माध्यमावरील तिचा मित्र जावेद ताजुद्दीन मकानदार (रहाणार पिराचा दर्गा, वेंगुर्ला) याच्या घरी सापडली. या प्रकरणी…
चंबा येथील हिंदु संघटनांनी रस्त्यावर उतरून जिहाद्यांना ‘पुढील ३० दिवसांत हिमाचल प्रदेश सोडून जा, अन्यथा ३० दिवसानंतर जे होईल, त्याला तुम्हीच उत्तरदायी असाल’, अशी चेतावणी…
पोर्तुगिजांनी गोमंतकियांवर लादलेल्या ‘इन्क्विझिशन’विषयी नवीन पिढी यांना माहिती होणे आवश्यक आहे, असे विधान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. नुकत्यात झालेल्या एका कार्यक्रमात पोर्तुगिजांच्या पाऊलखुणा…
येथील एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांत प्रसारित झाला आहे. यामध्ये काही मुसलमान विजय रामचंदानी नावाच्या एका हिंदु तरुणाच्या गळ्यात पट्टा बांधून त्याला ओढत नेत असल्याचे आणि…
उत्तरप्रदेशातील बरेली येथून एका अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण करून शाह आलम नावाच्या मुसलमानाने तिला उत्तराखंडमधील काशीपूर येथे नेले. तेथे शाह आलम याने तिच्यावर बलात्कार केला.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अवमानाच्या निषेधार्थ शहरात विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी पुकारलेल्या बंदला प्रतिसाद देत कोल्हापूर शहरात ७ जून या दिवशी कडकडीत बंद पाळण्यात आला.
मंचर (पुणे) येथे आमदार गोपीचंद पडळकर यांनी २६ मे या दिवशी पत्रकार परिषद घेऊन उघड केलेल्या लव्ह जिहादच्या प्रकरणात बळी पडलेल्या मुलीचा प्रचंड लैंगिक आणि…
पाकिस्तानातील हिंदूंना नरकयातना भोगाव्या लागत आहेत. याला कंटाळून तेथील हिंदूंना भारतात यायचे आहे; मात्र भारताचा व्हिसा न मिळाल्याने हिंदु समाजातील अनेकांनी आत्महत्या केल्या.
संभल (उत्तरप्रदेश) येथे अल्पवयीन हिंदु दलित मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी ताहीर आणि तसव्वूर या दोघांना अटक केली आहे.