Menu Close

जयपूरमधील एका प्रभागात लावण्यात आली हिंदूंच्या पलायनाची भित्तीपत्रके !

येथील किशनपोल भागातील प्रभाग क्रमांक ६९ चे काँग्रेसचे स्थानिक नगरसेवक फरीद कुरेशी यांच्यामुळे स्थानिक हिंदूंनी ते पलायन करत असल्याची भित्तीपत्रके सर्वत्र लावली आहेत. यावरून भाजपने…

बंगालमध्ये ‘द केरल स्टोरी’ चित्रपटावर बंदी !

बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकारने लव्ह जिहादची भीषणता आणि जिहादी आतंकवादाचे षड्यंत्र उघड करणारा ‘द केरल स्टोरी या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घातली आहे. यासाठी राज्यातील कायदा…

क्रूरकर्मा टिपू सुलतानच्या जिहादी कट्टरतेवर बनणार ‘टिपू’ चित्रपट !

टिपू हा महान स्वातंत्र्यसैनिक असल्याचे पाठ्यपुस्तकांतून खोटे सांगितले गेले असून त्याचे काळेकुट्ट वास्तव समाजासमोर येणे आवश्यक असल्याचे मत ‘टिपू (द स्टोरी ऑफ अ फॅनॅटिक सुल्तान’)…

ब्रिटनमधील शाळांमध्ये हिंदु विद्यार्थ्यांवर मुसलमान विद्यार्थ्यांकडून धर्मांतरासाठी धमक्या !

‘हेन्री जॅक्सन सोसायटी’ने ही पहाणी केली आहे. शार्लोट लिटलवुड यांनी या पहाणीचा अहवाल सिद्ध केला आहे. पहाणीत ९८८ हिंदु पालकांशी संवाद साधण्यात आला, तर ब्रिटनमधील…

हिंदूंच्या मंदिरांवरील आक्रमणांत दुपटीने वाढ !

‘ए ब्रीच ऑफ फेथ : फ्रीडम ऑफ रिलिजन ऑर बिलीफ २०२१-२२’ असे या अहवालाचे शीर्षक आहे. पाकमध्ये वर्ष २०२१ च्या तुलनेत वर्ष २०२२ मध्ये हिंदूंच्या…

खंडवा (मध्‍यप्रदेश) येथे धर्मांध मुसलमानांकडून हिंदु युवकांना मारहाण !

पोलिसांनी हिंदु युवकांना मारहाण केल्‍याच्‍या प्रकरणी महंमद इरफान आणि अझहर अली यांना, तसेच नगरसेवक अफरफ उमेद यांना अटक केली आहे. या प्रकरणी पोलीस पुढील अन्‍वेषण…

प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह यांच्या ‘श्रीराम चॅनल तेलंगाणा’ या यू ट्यूब वाहिनी वर बंदी !

गोशामहल मतदारसंघाचे प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार श्री. टी. राजा सिंह यांचे ‘श्रीराम चॅनल तेलंगाणा’ हे यू ट्यूब चॅनल बंद करण्यात आले आहे. टी. राजा सिंह यांना…

पाकिस्तानमध्ये वृत्तवाहिनीच्या हिंदु अधिकार्‍याचे अपहरण !

पाकिस्तानमधील प्रसिद्ध वृत्तवाहिनी ‘बोल न्यूज’चे अधिकारी आकाश राम यांचे ११ एप्रिल या दिवशी घरासमोरून अपहरण करण्यात आले. एक चारचाकी गाडीतून त्यांचे आणि त्यांच्या सुरक्षारक्षक यांचे…

भारतात मुसलमानांवर अत्याचार होत असते, तर त्यांची लोकसंख्या वाढली असती का ?

भारतात मुसलमानांच्या विरोधात हिंसाचार झाला असता, तर त्यांची लोकसंख्या एवढी वाढली असती का ? जगातील दुसर्‍या क्रमांकाची मुसलमानांची लोकसंख्या भारतात आहे, असे विधान भारताच्या अर्थमंत्री…

‘मोगलांनी ८०० वर्षे भारतावर राज्य केल्याने त्यांचा इतिहास मिटवला जाऊ शकत नाही’- फारूक अब्दुल्ला

मोगलांचा इतिहास पाठ्यपुस्तकातून हटवला गेला; मात्र ज्या मोगलांनी येथे ८०० वर्षे राज्य केले, त्यांना लोक कसे विसरतील ? त्यांचा इतिहास मिटवला जाऊ शकत नाही, असे…