Menu Close

अपहरणकर्ते असल्याच्या संशयावरून बंगालमध्ये ३ साधूंना जमावाकडून मारहाण

येथे ११ जानेवारीच्या सायंकाळी ३ साधूंना जमावाकडून मारहाण करण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. हे साधू बंगालच्या गंगासागर मेळ्यासाठी उत्तरप्रदेशहून आले…

अमरावती येथील जगद्गुरु स्वामी राम राजेश्‍वराचार्य महाराज यांना जिवे मारण्याची धमकी !

अयोध्येत २२ जानेवारी या दिवशी होणार्‍या श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे येथील रुक्मिणी विदर्भ पीठाचे पीठाधीश्‍वर जगद्गुरु स्वामी राम राजेश्‍वराचार्य महाराज यांना निमंत्रण देण्यात आले आहे.

शाजापूर (मध्यप्रदेश) येथे हिंदूंच्या फेरीवर दगडफेक !

८ जानेवारी या दिवशी मध्यप्रदेशातील शाजापूर जिल्ह्यात ३० ते ४० हिंदूंनी संध्याकाळची फेरी काढली होती. ही फेरी अखंड आश्रमासमोरील रस्त्यावरून जात असतांना मुसलमान जमावाने फेरी…

रांची (झारखंड) येथील राम-जानकी मंदिरात अज्ञातांकडून चोरी करून मूर्तींची तोडफोड

झारखंड येथील बरियातू भागातील राम-जानकी मंदिरांमध्ये अज्ञात चोरट्यांनी चोरी करून मंदिरांतील मूर्तीची तोडफोड केली. यामुळे येथे तणाव निर्माण झाला आहे. हिंदूंनी रस्ता बंद करून आंदोलन…

गुजरात दंगलीचा सूड घेण्यासाठी इस्लामिक स्टेटचे आतंकवादी गुजरातमध्ये करणार होते आतंकवादी आक्रमण !

गुजरातमध्ये वर्ष २००२ मध्ये झालेल्या दंगलीचा सूड घेण्यासाठी इस्लामिक स्टेटच्या पुणे गटाने गुजरातमध्ये आतंकवादी आक्रमण करण्याचा कट रचल्याचे उघडकीस आले आहे.

वडोदरा (गुजरात) येथे इयत्ता चौथीच्या वर्गातील मुसलमान विद्यार्थ्याने वादातून हिंदु विद्यार्थ्यावर केले ब्लेडने आक्रमण

वडोदरा येथील नागरवाडा भागातील जीवन साधना शाळेमध्ये इयत्ता चौथीत शिकणार्‍या एका हिंदु विद्यार्थ्यावर मुसलमान विद्यार्थ्याने वादातून ब्लेडद्वारे आक्रमण केले.

गोवा : स्मशानभूमीत कचरा टाकणार्‍याला खडसावल्यावर धर्मांधांकडून बजरंग दलाच्या कार्यकर्त्याला मारहाण

जीफोंड, मडगाव येथील स्मशानभूमीत कचरा टाकणार्‍या मुसलमानाला खडसावल्याविषयी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यावर आक्रमण करून धर्मांध मुसपालमानांकडून त्याला मारहाण करण्याची घटना घडली.

पॅरिसमध्ये आयफेल टॉवरजवळ ‘अल्लाहू अकबर’च्या घोषणा देत केलेल्या आक्रमणात जर्मन पर्यटकाचा मृत्यू

पॅरिस येथील आयफेल टॉवरजवळ एका मुसलमान तरुणाने ‘अल्लाहू अकबर’च्या घोषणा देत ३ पर्यटकांवर केलेल्या आक्रमणात जर्मन पर्यटकाचा मृत्यू झाला, तर अन्य २ घायाळ झाले. पोलिसांनी…

जयपूर (राजस्थान) येथे राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची हत्या

राष्ट्रीय श्री राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची त्यांच्या श्यामनगरमधील घरात घुसून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. आक्रमण करणारे ३ जण दुचाकीवरून आले…

दौंड (पुणे) येथे कसायांकडून गोरक्षक आणि पोलीस यांच्यावर प्राणघातक आक्रमण !

दौंड शहरातील खाटीक गल्ली येथे गोमांस विक्री होत असल्याची माहिती गोरक्षा सामाजिक संस्थेचे महाराष्ट्र राज्याचे गोरक्षक आकाश भैसडे यांना मिळाली होती. त्यांनी ती माहिती दौंड…