Menu Close

बेळगाव येथील जैन मुनि कामकुमार नंदी महाराज यांची हत्या

येथील जैन मुनि कामकुमार नंदी महाराज हे ५ जुलैपासून बेपत्ता होते. आता त्यांचा मृतदेह सापडला आहे. मुनींची हत्या करून त्यांचा मृतदेह फेकून देण्यात आल्याचे समोर…

कोल्हापूर येथील ‘मुस्लिम बोर्डिंग’ची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता वक्फ बोर्डाच्या नियंत्रणाखाली येण्याची शक्यता !

‘द मोहामेडन एज्युकेशन सोसायटी’ची (मुस्लिम बोर्डिंगची) मूळ कागदपत्रे सादर करा, असा आदेश ‘वक्फ बोर्डा’ने धर्मादाय आयुक्तांना दिला आहे. त्यामुळे ‘मुस्लिम बोर्डिंग’ची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता आता…

उत्तराखंडमध्ये धर्मांध मुसलमानांकडून हिंदु कुटुंबियांवर आक्रमण

उत्तराखंडमधील हल्द्वानी येथे ३ जुलै या दिवशी इम्रान आणि त्यांच्या २० ते ३० साथीदारांनी राजेंद्र मौर्या यांच्या कुटुंबावर आक्रमण केले. धर्मांधांनी या कुटुंबातील गर्भवती महिलेच्या…

बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या सभेतील बाँबस्फोटात एका कार्यकर्त्याचा मृत्यू

बंगालच्या उत्तर २४ परगणा येथे इम्रान हासन या तृणमूल काँग्रेसच्या १७ वर्षीय कार्यकर्त्याचा बाँबस्फोटात मृत्यू झाला. येथील एका सभेत हा स्फोट झाला. या प्रकरणी तृणमूल…

पाकिस्तानमध्ये १ सहस्र ५५० हून अधिक मंदिरे पाडून त्याजागी बांधल्या गेल्या भव्य इमारती !

पाकिस्तानमध्ये १ सहस्र ५५० हून अधिक मंदिरे पाडून त्याजागी भव्य इमारती आणि वाहनतळ बांधण्यात आले आहे, अशी माहिती पाकमधील दिविक कुमार या हिंदूने दिली. पाकिस्तानी…

जिहाद्यांनो, पुढील ३० दिवसांत हिमाचल प्रदेश सोडून जा – हिमाचल प्रदेश येथील हिंदु संघटनांची चेतावणी

चंबा येथील हिंदु संघटनांनी रस्त्यावर उतरून जिहाद्यांना ‘पुढील ३० दिवसांत हिमाचल प्रदेश सोडून जा, अन्यथा ३० दिवसानंतर जे होईल, त्याला तुम्हीच उत्तरदायी असाल’, अशी चेतावणी…

सहारनपूर (उत्तरप्रदेश) येथे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर धर्मांधांच्या जमावाकडून आक्रमण

येथील मंडेबास गावात हनुमान चालिसाचे पठण करून परतणार्‍या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर मुसलमान जमावाने दगडफेक आणि लाठ्या-काठ्या यांद्वारे नुकतेच आक्रमण केले. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात…

हिंदु मुलांवर खेळण्यातून झालेल्या वादांतून धर्मांध तरुणांकडून चाकूने आक्रमण

काही मासांपूर्वी विटी-दांडूच्या खेळातून झालेल्या वादातून दोघा हिंदु मुलांवर मुसलमान तरुणांनी चाकूने आक्रमण करण्याची घटना १४ जून या दिवशी कालिंदी कुंज येथे घडली.

उत्तरकाशी (उत्तरखंड) येथील हिंदूंची ‘लव्ह जिहाद’विरोधी महापंचायत स्थागित

उत्तरकाशीतील पुरोला भागात १५ जून या दिवशी लव्ह जिहादच्या विरोधात आयोजित केलेली महापंचायत अनिश्‍चित काळासाठी स्थागित करण्यात आली आहे. प्रशासनाने या भागात जमावबंदी आदेश लागू…

शिवमंदिरात घुसून श्रीरामचरितमानस आणि मूर्तींचे कपडे फाडणार्‍या धर्मांध मुसलमानाला अटक

येथील करसा गावातील शिवमंदिरात घुसून श्रीरामचरितमानस आणि देवतांच्या मूर्तींवरील कपडे फाडल्याच्या प्रकरणी पोलिसांनी नफीन नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे.