Menu Close

कर्नाटकमध्ये त्वरित ‘अधिवक्ता संरक्षण कायदा’ लागू करा – अधि. अमृतेश एन.पी., कर्नाटक उच्च न्यायालय

अधिवक्ता कृष्णमूर्ती हे विश्व हिंदू परिषदेचे स्थानिक नेते आहेत.ते कर्नाटकमधील गौरी लंकेश हत्या प्रकरणी मुख्य अधिवक्ता आहेत, तसेच ते हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था, स्थानिक…

संबलपूर (ओडिशा) येथील हनुमान जयंतीच्या मिरवणुकीवरील आक्रमण पूर्वनियोजित – पोलीस

ओडिशातील संबलपूरमध्ये १४ एप्रिल या दिवशी हनुमान जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर धर्मांध मुसलमानांनी आक्रमण केले होते. पोलिसांनी हे आक्रमण पूर्वनियोजित असल्याचे म्हटले आहे. हे आक्रमण…

संबलपूर (ओडिशा) येथे हिंदूंच्या दुचाकी फेरीवर मशिदीजवळ धर्मांध मुसलमानांकडून आक्रमण

येथे १२ एप्रिल या दिवशी हनुमान जयंती समन्वय समिती आणि बजरंग दल यांनी दुचाकी फेरी काढली होती. ही फेरी धनुपाली भागातील मशिदीजवळ पोचली असता फेरीवर…

गौरी लंकेश प्रकरणातील मुख्य अधिवक्ता कृष्णमूर्ती यांच्यावर गोळीबार !

कर्नाटकतील गौरी लंकेश हत्या प्रकरणात गोवण्यात आलेल्या हिंदुत्वनिष्ठांच्या बाजूने खटला लढवणारे हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता कृष्णमूर्ती यांच्यावर काल रात्री अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला.

गौरी लंकेश यांच्या हत्येच्या प्रकरणात हिंदुत्वनिष्ठांच्या बाजूने खटला लढवणारे अधिवक्ता पी. कृष्णमूर्ती यांच्यावर गोळीबार !

कर्नाटक राज्यातील प्रसिद्ध हिंदुत्वनिष्ठ वकील आणि साम्यवादी पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येच्या प्रकरणात गोवण्यात आलेल्या हिंदुत्वनिष्ठांच्या बाजूने खटला लढवणारे अधिवक्ता पी. कृष्णमूर्ती यांच्यावर प्राणघातक आक्रमण…

हिंदू सणांच्या वेळी होणार्‍या दंगली रोखण्यासाठी हिंदू बांधवांनी संघटित होण्याची गरज – टी. राजासिंह, आमदार, तेलंगाना

देशात हिंदूंच्या उत्सवांच्या वेळी केल्या जाणार्‍या दंगली आणि इतर हिंसक घटना पाहता त्या रोखण्यासाठी हिंदू बांधवांनी आता संघटित होण्याची गरज आहे, असे प्रतिपादन तेलंगाना येथील…

क्षुल्लक कारणावरून छत्तीसगडच्या गावात मुसलमानांकडून हिंदूंच्या घरांवर तलवारीने आक्रमण : एक हिंदु व्यक्ती ठार

बेमेतरा जिल्ह्यातील बिरनपूर गावामध्ये दोन शालेय विद्यार्थ्यांच्या सायकलींची झालेल्या टकरीतून येथे मुसलमान जमावाने हिंदूंच्या घरात घुसून तलवारींनी केलेल्या आक्रमणामध्ये भुनेश्‍वर साहू नावाची व्यक्ती ठार झाली.…

पीडित हिंदूंना भेटण्यास गेलेल्या राष्ट्रीय मानवाधिकाराच्या समितीला पोलिसांनी रोखले !

बंगालच्या हुगळीमध्ये श्रीरामनवमीच्या वेळी झालेल्या हिंसाचाराविषयी माहिती घेण्यासाठी गेलेल्या राष्ट्रीय मानवाधिकाराच्या ‘फैक्ट फाइंडिंग कमेटी’ला पोलिसांनी पीडित हिंदूंची भेट घेऊ दिली नाही.

केरळमध्ये धावत्या रेल्वेत प्रवाशांना पेटवून देण्याच्या प्रकारामागे आतंकवादी संघटनांचा हात !

केरळमध्ये धावत्या रेल्वेत प्रवाशांवर ज्वालाग्राही पदार्थ टाकून त्यांना जाळून मारण्याच्या प्रकारामागे आतंकवादी संघटनांचा हात असल्याचा निष्कर्ष राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा (एन्.आय.ए.) आणि गुप्तचर विभाग (आयबी) या…

बांदा (उत्तरप्रदेश) हनुमान चालीसा लावल्याने धर्मांध मुसलमानांकडून गोदाम मालकाला मारहाण

येथील हाथीखाना अलीगंज भागातील गोदामामध्ये ध्वनीक्षेपकावर हनुमान चालीसा लावल्याने धर्मांध मुसलमानांनी गोदामामध्ये घुसून तोडफोड केली. यासह गोदामाचे मालक सिद्धांत तिवारी यांना मारहाण केली. त्यांना ठार…