Menu Close

महंमद पैगंबर यांच्या कथित अवमानाच्या पोस्टवरून बांगलादेशात हिंदु तरुणाच्या घराची मुसलमानांकडून तोडफोड !

बांगलादेशातील गोपालगंज भागातील कोटालीपारा येथे मुसलमानांच्या जमावाने महंमद पैगंबर यांचा कथित अवमान करणार्‍या फेसबुक पोस्टवरून एका हिंदु तरुणाच्या घरावर आक्रमण करून तोडफोड केली.

पाकमधील हिंदूंच्या निर्घृण हत्यांविरुद्ध आंतरराष्ट्रीय स्तरावर आवाज उठवावा !

भारत सरकारने पाकिस्तानकडे मागणी करावी व पाकिस्तानमधील हिंदूंवरील अत्याचारांच्या विरोधात जागतिक स्तरावर दबाव निर्माण करावा, या मागण्यांसाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने १४ जानेवारी या दिवशी हिंदु…

समाजकंटकांकडून श्री निळकंठेश्‍वर महादेव मंदिरावरील भोंगे काढून सहित्याची नासधूस !

समाजकंटकांनी येथील मोमीनपुरा भागातील श्री निळकंठेश्‍वर महादेव मंदिरातील भोंगे काढून खाली फेकून साहित्याची नासधूस केल्याची घटना ३० डिसेंबर २०२२ या दिवशी घडली होती. याविषयी पेठबीड…

बंगालमध्‍ये हिंदु पत्नीची हत्‍या करून तिचे २ तुकडे करणार्‍या महंमद अन्‍सारूल याला अटक

 येथील रहिवासी असणारा महंमद अन्‍सारूल याने पत्नी रेणुका खातून हिची हत्‍या करून तिच्‍या शरिराचे २ तुकडे केले. नंतर त्‍याने ते तुकडे महानंदा नदीच्‍या कालव्‍यात फेकले.…

राजौरी (जम्मू-काश्मीर) येथे आतंकवाद्यांकडून हिंदूंवर आक्रमण : ४ हिंदू ठार

जिहादी आतंकवाद्यांनी ख्रिस्ती नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सायंकाळी राजौरीपासून १० कि.मी. अंतरावर असणार्‍या अप्पर डांगरी येथे हिंदूंवर केलेल्या आक्रमणात ४ हिंदू नागरिक ठार, तर ९ जण…

तीव्र विरोधामुळे ‘सोनी लिव’ दूरचित्रवाणीच्या संकेतस्थळावरून मालिकेतील वादग्रस्त भाग हटवला !

‘सोनी लिव’ या दूरचित्रवाणी वाहिनीवरील ‘क्राईम पेट्रोल’ या मालिकेत प्रदशित करण्यात आलेल्या भाग क्रमांक २१२ मध्ये ‘अहमदाबाद-पुणे मर्डर केस’ हा भाग श्रद्धा वालकर हत्याप्रकरणावर आधारित…

कोईम्बतूर येथील बाँबस्फोटातील आतंकवाद्यांचे इस्लामिक स्टेटशी संबंध !

तमिळनाडूच्या कोईम्बतूर येथे २३ ऑक्टोबर या दिवशी एका चारचाकी गाडीमध्ये झालेल्या बाँबस्फोटाच्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या महंमद अझरूद्दीन या आतंकवाद्याचे श्रीलंकेतील इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्यांशी संबंध…

दमोह (मध्यप्रदेश) येथील प्राचीन मंदिरातील शिवलिंगाची शमशेर खान याच्याकडून तोडफोड !

येथील प्राचीन शिव हनुमान मंदिरात शिवलिंगाची तोडफोड केल्याच्या प्रकरणी शमशेर उपाख्य मोनू खान याला अटक करण्यात आली आहे. १८ डिसेंबरला ही घटना घडली. या घटनेमुळे…

बांगलादेशमध्ये २०० वर्षे जुन्या हिंदु मंदिराची अज्ञातांकडून तोडफोड !

बांगलादेशच्या माणिकगंज जिल्ह्यातील चंदैर उपजिल्हामधील २०० वर्ष जुन्या हिंदु मंदिराची अज्ञातांनी तोडफोड केली. मंदिरातील श्री कालीदेवीची मूर्ती रस्त्यावर तुटलेली आढळून आली.

मंगळुरू येथील बाँबस्फोटाचे प्रकरण : आरोपी शारिक होता इस्लामिक स्टेटच्या संपर्कात

रिक्शामध्ये करण्यात आलेल्या बाँबस्फोटाच्या प्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी शारिक यात स्वतःही ४५ टक्के भाजला आहे. .