Menu Close

वडोदरा (गुजरात) येथे गणेशोत्सवाच्या मिरवणुकीच्या वेळी धर्मांधांकडून दगडफेक

येथे २९ ऑगस्टच्या रात्री गणेशोत्सवाच्या निमित्ताने काढण्यात येत असलेल्या मिरवणुकीवर धर्मांधांनी केलेल्या आक्रमणानंतर हिंसाचार झाला.  या प्रकरणी १३ जणांना अटक करण्यात आली आहे.

उत्तराखंडमध्ये मुसलमान तरुणाने केली हिंदु मुलीची गळा चिरून हत्या

अंजली आर्य या हिंदु मुलीचे बेपत्ता होण्याचे गूढ उकलतांना उत्तराखंडच्या नैनिताल पोलिसांनी तिचा प्रियकर महंमद यामीन अहमद याला अटक केली आहे. अंजनी हिने विवाहासाठी विचारल्याने…

जिथे तुम्हाला हिंदू आणि ज्यू दिसतील, त्यांना ठार मारा – पॅलेस्टाईन येथील मुसलमान विद्वान

जिथे तुम्हाला बहुदेववादी (अनेक देवी-देवतांना मानणारे म्हणजेच हिंदू) दिसतील, तिथे त्यांना ठार मारा, असे चिथावणीखोर वक्तव्य पॅलेस्टाईनचा मुसलमान विद्वान डॉ. महंमद अफिफ शाहिद याने केले…

मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) येथे एका हिंदु शिंप्याला कन्हैयालाल यांच्याप्रमाणेच ठार मारण्याची धमकी

येथील शामली मार्गावरील गोशाला बाजारातील नरेंद्रकुमार सैनी नावाच्या शिंप्याला (शिवणकाम करणार्‍याला) त्याच्या दुकानामध्ये एक पत्र पाठवण्यात आले आहे.

बांगलादेशमध्ये धर्मांधांनी हिंदूंची ८ घरे जाळली; दुकानांचीही तोडफोड

बांगलादेशातील किशोरगंज जिल्ह्यातील भैरब चंडीब गावात धर्मांधांनी रात्रीच्या अंधारात हिंदूंच्या घरांवर आक्रमण केले. या आक्रमणात हिंदूंची ८ घरे जाळण्यात आली. तेथील काही दुकानांचीही तोडफोड करण्यात…

पाकिस्तानमध्ये हिंदु नागरिकावर ईशनिंदेचा खोटा आरोप करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न !

कुराणाविषयी कथित आक्षेपार्ह विधान केल्यावरून अशोक कुमार या स्वच्छता कर्मचार्‍याच्या विरोधात ईशनिंदेचा गुन्हा नोंदवण्यात आला.

नागपाडा (भायखळा) येथे गणपतीच्या मूर्तीवर अंडी फेकणार्‍या धर्मांधाला अटक !

नागपाडा (भायखळा) येथे २१ ऑगस्टच्या रात्री गणपतीच्या मूर्तीचा आगमन सोहळा चालू असतांना धर्मांधांनी अंडी फेकून मूर्तीची विटंबना करण्याचा प्रयत्न केला.

बांगलादेशात हिंदु मुलीची छेड काढणार्‍या धर्मांधांना विरोध : पीडितेच्या पित्यावरच प्राणघातक आक्रमण

बांगलादेशात हिंदु मुलीची छेड काढणार्‍या धर्मांधांना विरोध करणार्‍या तिच्या वडिलांवर धर्मांधांनी प्राणघातक आक्रमण केले. नील माधव साहा असे त्यांचे नाव आहे.

तिरंगा यात्रेमध्ये सहभागी झाल्याने काश्मीरमध्ये हिंदु भावांवर केले आक्रमण !

येथे १६ ऑगस्ट या दिवशी जिहादी आतंकवाद्यांनी सुनीलकुमार भट आणि त्याचा भाऊ यांच्यावर गोळीबार केला होता. यात सुनीलकुमार यांचा मृत्यू झाला, तर पिंटूकुमार भट यांच्यावर…