येथील बाजारामध्ये नूपुर शर्मा यांचा व्हिडिओ पहाणार्या अंकित झा या तरुणावर धर्मांधांनी चाकूद्वारे प्राणघातक आक्रमण केले. अंकितची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर दरभंगा येथील रुग्णालयातील अतीदक्षता…
अजमेर येथील मोईनुद्दीन चिश्ती दर्ग्याचा खादिम (सेवेकरी) गौहर चिश्ती याला नुकतीच अटक करण्यात आल्यानंतर त्याची चौकशी करण्यात येत आहे. कन्हैयालाल यांच्या हत्येनंतर गौहर याने हिंदूंच्या…
बांगलादेशातील खुलना जिल्ह्यात असलेल्या दिघुलिया या उपजिल्ह्यातील एका हिंदु युवकाने ‘फेसबूक’वरून महंमद पैगंबर यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह पोस्ट केल्यावरून स्थानिक धर्मांध मुसलमानांनी त्याचे घर जाळले.
येथे कावड यात्रेकरूंच्या मार्गावरील बिर्याणी आणि मांस यांची विक्री करणारी दुकाने बंद करण्याचा आदेश पालिका प्रशासनाकडून देण्यात आला होता. तरीही काही ठिकाणे दुकाने चालू होती.
येथील शिवमंदिरात अज्ञातांनी तोडफोड केल्याची घटना घडली. या मंदिरातील भगवान शिवाच्या मूर्तीचे हात आणि पाय तोडण्यात आले. स्थानिक हिंदूंमध्ये हे मंदिर ‘छोटा मणी महेश’ या…
कन्हैयालाल यांची हत्या करत असतांना प्रतिआक्रमण झाल्यास किंवा आक्रमणकर्ते पकडले गेल्यास त्यांच्या सुटकेसाठी त्या ठिकाणी हे दोघे होते.
येथे १० दिवसांपूर्वी नूपुर शर्मा यांचे समर्थन करणारी पोस्ट सामाजिक माध्यमांतून प्रसारित केल्यामुळे कन्हैयालाल तेली या ४० वर्षीय व्यक्तीची कट्टरतावादी मुसलमानांकडून हत्या करण्यात आली.
बांगलादेशच्या चितळमारी उपजिल्ह्यात एका मुसलमान तरुणाने एका हिंदु तरुणीचे फेसबूक खाते ‘हॅक’ करून त्यावर इस्लामविषयी अवमानकारक मजकूर प्रसारित केला. पोलिसांनी हिंदु तरुणीला कह्यात घेऊन पोलीस…
छत्तीसगड आणि ओडिशा सीमेवरील नौपाडा या ओडिशा जिल्ह्यातील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तुकडीवर नक्षलवाद्यांनी केलेल्या आक्रमणात ३ सैनिक वीरगतीला प्राप्त झाले. यात काही सैनिक घायाळ…
कराची येथील कोरंगी परिसरातील श्री मरीमाता मंदिरावर दुचाकीवरून आलेल्या ६ ते ८ जणांनी आक्रमण केले. हे मंदिर कोरंगी पोलीस ठाण्यापासून थोड्याच अंतरावर आहे.