पाकिस्तान क्रिकेट संघातील हिंदु असणारे माजी क्रिकेटपटू दानिश कनेरिया यांनी बांगलादेशात हिंदूंवरील आक्रमणांवरून सामाजिक माध्यमांतून पोस्ट करत संताप व्यक्त केला आहे.
जागतिक व्यवस्थेने आमच्या हिंदूंची मालमत्ता, जीवन, न्याय, हक्क, धार्मिकता यांचे संरक्षण करावे, असे आवाहन जगद़्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांनी केले. या वेळी त्यांनी बांगलादेश येथे हिंदूंवर…
बांगलादेशातील सत्तापालटानंतर कट्टरतावाद्यांच्या वर्चस्वामुळे निर्माण झालेले अराजक तेथील हिंदु समाजासाठी चिंतेचा विषय बनला आहे. हिंदूंवर आक्रमणे होत आहेत.
सलवान मोमिका यांनी ‘एक्स’वरून पोस्ट करत म्हटले की, जगाचे डोळे कुठे आहेत ? बांगलादेशातील मुसलमानांकडून तेथील हिंदूंचा नरसंहार होत असल्यामुळे सर्व जगाचे लक्ष त्यांच्याकडे आहे.
बांगलादेशात अल्पसंख्यांकांना लक्ष्य केले जात आहे. अनेक शहरांमध्ये अल्पसंख्य समाजाची दुकाने आणि घरे यांना लक्ष्य करण्यात आले आहे.
पंतप्रधान शेख हसीना यांनी केलेल्या पलायनानंतर आतापर्यंत तब्बल ४३ जिल्ह्यांमध्ये मंदिरांवर आक्रमणे करण्यात आली आहेत. बांगलादेशातील हिंदूंची स्थिती अत्यंत भयावह होत चालली आहे.
बांगलादेशातील आरक्षणाच्या सूत्रावरून प्रारंभ झालेल्या हिंसाचाराने आता टोक गाठले आहे. या हिंसाचाराचे रूपांतर आता अराजकतेत झाले आहे. सरकारविरोधी आंदोलन हे आता हिंदूंच्या विरोधात प्रारंभ झाले…
रायगड येथील २२ वर्षीय यशश्री शिंदे हिची दाऊद शेख या मुसलमान प्रियकराने निर्घृण हत्या केली आहे. २५ जुलैपासून यशश्री बेपत्ता होती.
उत्तरप्रदेश येथील गौसगंज भागात मोहरमच्या मिरवणुकीच्या वेळी धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर केलेल्या आक्रमणात ५ जण घायाळ झाले असून यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे.
स्थानिक न्यायालयाने अतिक्रमण काढण्याचा आदेश दिलेला असतांनाही तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी हे अतिक्रमण काढण्यास दिरंगाई केली.