भाजपच्या माजी प्रवक्त्या नूपुर शर्मा यांना देहली पोलिसांनी सुरक्षा प्रदान केली आहे. शर्मा यांना जिवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याने अज्ञात लोकांच्या विरोधात याआधीच गुन्हा प्रविष्ट…
‘महंमद पैगंबर यांच्या सन्मानासाठी आम्ही स्वत:ला उडवून देण्यासाठी सिद्ध आहोत, असे सांगत जिहादी आतंकवादी संघटना अल्-कायदा हिने भारतात आत्मघाती आक्रमणे करण्याची धमकी दिली आहे. भाजपच्या…
बंदूकधारी आक्रमणकर्त्यांनी चर्चमध्ये प्रार्थनेसाठी आलेल्या ख्रिस्त्यांवर शस्त्रांद्वारे आक्रमण केले आणि त्यांच्यावर ग्रेनेड फेकले. यासह त्यांनी चर्चच्या इमारतीच्या बाहेर आणि आतील लोकांवर गोळ्या झाडल्या, अशी माहिती…
नरसंहार आणि धार्मिक हिंसा यांसारख्या गंभीर अपराधांसाठी उत्तरदायी असणारा देश सातत्याने स्वत:चा बचाव कसा करतो, याचे भारताचा शेजारी देश जिवंत उदाहरण आहे.
ज्या पद्धतीने काश्मीरमध्ये हिंदूंच्या हत्या होत आहेत, ते पहाता हिंदूंना सरकारने स्वरक्षणासाठी बंदुकांचे परवाने द्यावेत, तसेच बंदुका चालवण्याचे प्रशिक्षणही केंद्र सरकारने दिले पाहिजे -संदीप देशपांडे
‘अखंड भारत’ बनवण्याची भाषा केली जात असतांना मुसलमान या देशात रस्त्यावरून नीट चालूही शकत नाही, असे वातावरण निर्माण केले जात आहे. हा कोणता ‘अखंड भारत’…
भाजपचे राज्यातील अनुसूचित जाती आणि जमाती शाखेचे चेन्नई जिल्हाध्यक्ष बालचंद्रन् यांची २४ मे या दिवशी येथील चिंताद्रिपेट भागात ३ अज्ञातांनी चाकूचे वार करून हत्या केली.
वर्ष १९८८ मध्ये झालेल्या एका वाहन अपघाताच्या वेळी सिद्धू यांनी एका व्यक्तीला मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला होता.
‘इसिस’ या आतंकवादी संघटनेच्या सूचनेनुसार धार्मिक स्थळांच्या प्रसाद आणि पिण्याच्या पाण्याच्या टाकीत विष कालवून मोठी जीवितहानी करण्याचा कट ३ वर्षांपूर्वी काही संशयित तरुणांनी रचला होता;…
गुना (मध्यप्रदेश) येथे शिकार्यांनी केलेल्या आक्रमणात ३ पोलिसांचा मृत्यू झाला. या गोळीबारात चालक गंभीररित्या घायाळ झाला आहे. या घटनेविषयी राज्याचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दुःख…