Menu Close

(म्हणे) ‘आमच्या वाट्याला आलात, तर सोडणार नाही !’ – पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया

ठाणे काही लोक मुंब्रा येथील वातावरण बिघडवत आहेत. ‘छेडोगे तो छोडेंगे नहीं’, हे आमचे घोषवाक्य आहे. देशामध्ये मुसलमानांवर अत्याचार होत आहेत. आमच्या वाट्याला आलात, तर सोडणार नाही, हा आमचा नारा आहे.

जम्मूमधील लक्ष्मीनारायण मंदिरावर आक्रमण करून मूर्तींची तोडफोड

मुसलमानबहुल भागातील लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये अज्ञातांनी आक्रमण करून मंदिरातील ६ मूर्तींची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. यात श्री गणेश आणि नरसिंह या देवतांच्याही मूर्तींचा समावेश…

बरेली (उत्तरप्रदेश) येथे कामरान हबीब यांना त्यांच्या धर्मबांधवांकडून अमानुष मारहाण

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रभु श्रीराम आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे भगवान श्रीकृष्ण यांचा अवतार असल्याचे सांगणारे कामरान हबीब (वय ४५ वर्षे) यांना त्यांच्या…

करौली (राजस्थान) येथे गुढीपाडव्यानिमित्त काढलेल्या दुचाकी फेरीवर धर्मांधांकडून आक्रमण !

 गुढीपाडव्याच्या दिवशी येथे हिंदूंकडून काढण्यात आलेली दुचाकी फेरी मुसलमानबहुल भागातून जात असतांना तिच्यावर धर्मांधांनी केलेल्या आक्रमणानंतर मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला.

हिंदूंनो, गुढीपाडव्याच्या वेळी हलाल मांस आणि हलाल उत्पादने यांवर बहिष्कार घाला ! – हिंदु जनजागृती समिती

भारतात आज सर्व उत्पादनांवर हलाल प्रमाणपत्र घेण्याचे इस्लामी षड्यंत्र चालू आहे. हलाल प्रमाणपत्राच्या माध्यमातून सहस्रो कोटी रुपये जिहादी संघटना गोळा करत असून त्याचा देशविरोधी कृतींसाठी…

अमृतसर (पंजाब) येथे निहंग शिखांच्या वेशात आलेल्यांनी केली भगवान शिवाच्या मूर्तीची तोडफोड !

अमृतसर (पंजाब) येथे ७ मार्च या दिवशी हरमंदिर साहिब जवळील कठेरिया बाजारात हिंदूंचा धार्मिक उत्सव चालू असतांना पहाटे निहंग शिखांच्या वेशात आलेल्या काही जणांनी भगवान शिवाच्या…

आमच्या मागण्या मान्य झाल्या, तरच युक्रेनवरील सैनिकी कारवाई थांबवू ! – पुतिन

आमच्या मागण्या मान्य झाल्या, तरच युक्रेनवरील सैनिकी कारवाई थांबवू, असे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी सांगितले. रशियाने २४ फेब्रुवारी २०२२ या दिवशी युक्रेनवर आक्रमण चालू…

शिवमोग्गा (कर्नाटक) येथे जमावबंदी असतांनाही धर्मांधांकडून हिंदूला मारहाण

धर्मांध आणि व्यंकटेश यांच्यात क्षुल्लक कारणावरून वाद झाला. त्यानंतर धर्मांधांनी व्यंकटेश यांच्यावर आक्रमण केले.

रशियाने भारतीय विद्यार्थ्यांना खारकीवमधून सुखरूप बाहेर पडण्यासाठी ६ घंटे आक्रमण थांबवले !

रशियाकडून मोठ्या प्रमाणात आक्रमण करण्यात येत असतांना तेथे अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी रशियाने ६ घंटे युद्ध रोखले होते.

‘योगी मोदी झिंदाबाद’ आणि ‘जय श्रीराम’ अशा घोषणा देणार्‍या हिंदूवर धर्मांधांचे जीवघेणे आक्रमण !

बाराबंकी जिल्ह्यातील दरियाबाद येथील गुलचप्पा कला या गावात गुड्डू रावत या युवकाने ‘योगी-मोदी झिंदाबाद’ आणि ‘जय श्रीराम’ अशा घोषणा दिल्या. त्यामुळे गावातील माजी सरपंच अलीम…