Menu Close

युक्रेनच्या खरसॉन शहरावर रशियाचे नियंत्रण !

रशियाच्या सैन्याने आक्रमणानंतर दक्षिण युक्रेनमधील खरसॉन या शहरावर नियंत्रण मिळवले आहे; मात्र स्थानिक अधिकार्‍यांकडून याविषयी अधिकृत माहिती देण्यात आली नाही.

गोतस्करी रोखण्याचा प्रयत्न करणार्‍या गोरक्षकांवर धर्मांधांचे आक्रमण !

 शहरात गोतस्करी रोखण्याचा प्रयत्न करणार्‍या गोरक्षकांवर धर्मांध गोतस्करांनी आक्रमण केले. त्यानंतर गोरक्षकांनी आक्रमणापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी येथील मंदिरामध्ये आश्रय घेतला असता गोतस्करांनी मंदिरात घुसून गोरक्षकांवर…

हिजाब प्रकरणावर चर्चा करणारे संघ स्वयंसेवक आणि प्रचारक यांच्यावर धर्मांधांकडून आक्रमण !

घाटमपूरच्या कोटद्वारे मोहल्ल्यातील बाजारामध्ये धर्मांधांनी केलेल्या आक्रमणामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक घायाळ झाले.

कर्णावती (गुजरात) बाँबस्फोटांच्या प्रकरणाच्या निकालाच्या विरोधात गुजरात उच्च न्यायालयात जाणार ! – जमियत उलेमा-ए-हिंद

जमियत उलेमा-ए-हिंद या इस्लामी संघटनेचे अध्यक्ष मौलाना (इस्लामचे धार्मिक नेते) अर्शद मदनी यांनी वर्ष २००८ च्या कर्णावती (गुजरात) येथील साखळी बाँबस्फोटांच्या प्रकरणी विशेष न्यायालयाने दिलेल्या…

अलप्पुझा (केरळ) येथे भाजपच्या कार्यकर्त्याची अमली पदार्थ माफियांकडून हत्या

अलप्पुझा (केरळ) येथे सरथ चंद्रन् या भाजपच्या कार्यकर्त्याची १६ फेब्रुवारीच्या रात्री हरिपद भागामध्ये चाकू भोसकून हत्या करण्यात आली. सरथ हे कुमारपूरम्च्या जवळ असलेल्या वरयंकोडे येथे रहाणारे…

गुरुग्राम (हरियाणा) येथे इजिप्तच्या मुसलमान महिलेकडून टॅक्सीचालकावर चाकूद्वारे आक्रमण

बुरखा घातलेल्या इजिप्तमधील मुसलमान महिलेने एका टॅक्सीचालकावर चाकूने आक्रमण केल्याची घटना १५ फेब्रुवारी या दिवशी घडली. या चालकाला रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

शिर्डीतील साईबाबा मंदिरात बाँबस्फोट घडवण्याचा आतंकवाद्यांचा कट !

गुजरातच्या आतंकवादविरोधी पथकाने दुबईहून आलेल्या मौलाना पठाण, अयुब झबरावाला आणि मौलाना गनी उस्मानी या तिघांना अटक केली असून त्यांनी शिर्डीतील साईबाबा मंदिराची पहाणी केल्याचे मान्य…

आसामच्या मुख्यमंत्र्यांनी दिला ‘सर्जिकल स्ट्राईक’चा पुरावा !

‘सर्जिकल स्ट्राईक झाल्याचा हा घ्या पुरावा ! असे असूनही तुम्ही भारतीय सैन्यदलांच्या शौर्यावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करत आहात. तुम्ही सैन्याला अपमानित करण्यासाठी एवढे हतबल का झाले…

हिजाबच्या नावाखाली कर्नाटक उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणार्‍या आणि हिंदूंवर आक्रमण करणार्‍यांवर कारवाई करा !

राज्यातील चेन्नगिरी, हरिहर, कुशालनगर, मलेबेन्नुरू इत्यादी ठिकाणी सामाजिक माध्यमांवरून हिजाबविषयी माहिती प्रसारित करणार्‍यांवर प्राणघातक आक्रमणे करण्यात येत आहेत.