Menu Close

‘धार्मिक पोशाख घालायचा कि नाही हे कर्नाटक सरकारने ठरवू नये !’ – अमेरिका

एखाद्याचे धार्मिक स्वातंत्र्य सुनिश्‍चित करण्यासाठी त्याला त्याच्या धर्माचा पोषाख परिधान करण्याच्या स्वातंत्र्याचाही समावेश असायला हवा, असे मत अमेरिकेच्या प्रशासनातील आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्याच्या प्रकरणात अमेरिकेचे राजदूत…

हिजाबला पाठिंबा देण्यासाठी मुंबईत सह्यांची मोहीम !

कर्नाटकातील महाविद्यालयांमध्ये हिजाब घालण्यावरून वाद चालू आहे. त्या पार्श्‍वभूमीवर ८ फेब्रुवारी या दिवशी मदनपुरा आणि भिवंडी येथे हिजाबच्या समर्थनार्थ स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली.

असदुद्दीन ओवैसी यांच्यावर आक्रमण करणार्‍यांना कायदेशीर साहाय्य करणार ! – हिंदु सेनेची घोषणा

‘हे आक्रमण नाही, तर हिंदूंच्या विरोधात गरळओक बंद करण्याची आवैसी यांनी देण्यात आलेली चेतावणी आहे’, असेही विष्णु गुप्ता यांनी या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

पाकमधील प्रसिद्ध हिंगलाज मंदिरावर धर्मांधांचे २२ मासांमध्ये ११ वे आक्रमण !

‘भारत सरकार देशातील अल्पसंख्यांकांचे रक्षण करण्यास अपयशी ठरले आहे; मात्र पाकमध्ये हिंदूंचे रक्षण केले जाते’, अशी बढाई मारणारे पाकचे पंतप्रधान इम्रान खान याविषयी आता तोंड…

मुंबईतील ‘धारावी’ गड झाला आहे मद्यपी आणि तृतीयपंथी यांचा अड्डा : संरक्षित स्मारकाचा दर्जा केवळ नावापुरता !

 ‘काळा किल्ला’ म्हणून ओळखला जाणारा धारावीतील ‘धारावी’ हा गड केवळ नावाला ‘राज्य संरक्षित स्मारक’ राहिला आहे. सद्यःस्थितीत या गडाचा उपयोग मद्य पिणे, चरस, गांजा ओढणे…

प्रवेशबंदीचा आदेश डावलून पुणे जिल्ह्यातील लोहगडावर अवैध दर्गा उभारल्याचा धक्कादायक प्रकार उघड !

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गड-दुर्गांचे एका पाठोपाठ एक इस्लामीकरण होत असतांनाही ते रोखण्यासाठी सरकारी यंत्रणा ठोस पावले उचलत नाहीत, हे लक्षात घ्या !

शंखवाळ (सांकवाळ) येथील पुरातन श्री विजयादुर्गा मंदिराच्या स्थानाचे रक्षण करण्यासाठी पुरातत्व विभागाच्या पणजी येथील कार्यालयासमोर हिंदूचे धरणे

शंखवाळ (सांकवाळ) येथील ‘द फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ या वारसास्थळाला ‘पुरातन विजयादुर्गा मंदिर’ असे नाव द्यावे आणि ‘द फ्रंटीस पीस ऑफ चर्च’ हे अनधिकृत नाव…

श्रीनगर येथे आतंकवादी आक्रमणाच्या वेळी पोलिसांकडे नव्हती शस्त्रे !

श्रीनगर (जम्मू-काश्मीर)  येथील जेवन भागात १३ डिसेंबरच्या सायंकाळी पोलिसांच्य बसवर झालेल्या आतंकवादी आक्रमणात आतापर्यंत ३ पोलीस हुतात्मा झाले आहेत. या बसमध्ये एकूण १४ पोलीस, तर…

श्रीनगर येथे पोलिसांच्या बसवरील आतंकवादी आक्रमणात २ पोलीस हुतात्मा : १२ घायाळ

काश्मीरमध्ये कितीही आतंकवाद्यांना ठार केले, तरी त्यांचा निर्माता असणार्‍या पाकिस्तानला जोपर्यंत नष्ट केले जात नाही, तोपर्यंत अशा घटना थांबणे कठीण आहे, हेच आतापर्यंत समोर आले…