Menu Close

इस्रायलने पॅलेस्टाईनवर केलेल्या आक्रमणाचा ‘जमात-इ-इस्लामी हिंद’ संघटनेकडून निषेध

इस्रायलने अल्-अक्सा मशीद, जेरूसालेम, गाझा आणि पॅलेस्टाईनचा इतर भाग यांवर केलेल्या आक्रमणाचा ‘जमात-इ-इस्लामी हिंद’ संघटनेच्या गोवा विभागाने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे निषेध केला आहे.

शत्रू शांत होत नाही, तोपर्यंत आक्रमण थांबणार नाही ! – इस्रायल

शत्रू शांत होत नाही, तोपर्यंत आम्ही आक्रमण थांबवणार नाही. त्यानंतरच शांततेवर चर्चा केली जाईल, अशा शब्दांत इस्रायलचे संरक्षणमंत्री बेनी गॅट्स यांनी पॅलेस्टाईनला चेतावणी दिली. इस्रायलचे…

पॅलेस्टाईनकडून इस्रायलवर १३० क्षेपणास्त्रांद्वारे आक्रमण

पॅलेस्टाईनने केलेल्या रॉकेट आक्रमणानंतर इस्रायलने त्याला प्रत्युत्तर देत गाझापट्टीवर आक्रमण केले होते. त्यानंतर आता पॅलेस्टाईनच्या हमासने इस्रालयवर पुन्हा क्षेपणास्त्रांद्वारे आक्रमण केले.

इस्रायलने प्रत्युत्तरादाखल केलेल्या आक्रमणात २० पॅलेस्टिनी नागरिक ठार

इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांनी एकमेकांवर आक्रमण चालू केले आहे. १० मे या दिवशी ‘हमास’ने इस्रायलच्या दिशेने १०० क्षेपणास्त्रे डागली होती. याला इस्रायलने दिलेल्या प्रत्युत्तरात पॅलेस्टाईनचे…

नंदुरबार येथे मशिदीत जाण्यापासून रोखणार्‍यांवर धर्मांधांकडून आक्रमण !

धर्मांधांनी ‘तुम्ही आम्हाला नमाजासाठी मशिदीत जाण्यापासून रोखलेच कसे ?’, असे म्हणत लोखंडी रॉड, लाकडी दांडे आणि हॉकी स्टिक यांद्वारे आक्रमण केले. यात ६ जण घायाळ…

संगमनेर (नगर) येथे धर्मांधांचे पोलिसांवर आक्रमण !

दगडफेकीत २ पोलीस घायाळ, तर एका पोलिसाला बेदम मारहाण पोलिसांकडून अज्ञात जमावाच्या विरोधात गुन्हे नोंद सततधर्मांधांच्या हातचा मार खाणारे पोलीस हिंदूंवर मात्र मर्दुमकी गाजवतात, हे…

बंगालमध्ये केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन् यांच्या वाहनावर आक्रमण

केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन् यांच्यावर केजीटी ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील पंचखुडी येथे आक्रमण करण्यात आले. त्यांच्या वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या.

स्वरक्षण प्रशिक्षण घेऊन आणि धर्माचरण करून देव, देश अन् धर्म यांच्या रक्षणासाठी योगदान देण्याचा हिंदु युवक-युवतींचा निश्‍चय !

हिंदूंमधील शौर्य जागृत झाले, तेव्हा त्यांनी पाच पातशाह्यांना पायदळी तुडवले, हे छत्रपती शिवाजी महाराज यांनी दाखवून दिले. धर्माचरण करून आणि स्वरक्षण प्रशिक्षण शिकून हे शौर्य…

म्हैसुरू (कर्नाटक) येथे ग्रंथालयाला लावण्यात आलेल्या आगीमध्ये गीतेच्या ३ सहस्र प्रती जळल्या

म्हैसुरू येथे समाजकंटकांनी एका ग्रंथालयाला लावलेल्या आगीत श्रीमद्भगवद्गीतेच्या ३ सहस्र, तर कुराण आणि बायबल यांच्या १ सहस्र प्रती नष्ट झाल्या.

विजापूर (छत्तीसगड) येथे नक्षलवाद्यांच्या आक्रमणात ४ सैनिक हुतात्मा : ३ नक्षलवादी ठार

विजापूर येथे नक्षलवाद्यांसमवेत झालेल्या चकमकीत केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ३ आणि जिल्हा राखीव दलाचा १ सैनिक हुतात्मा झाला, तर ३ नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले.