Menu Close

दोंडाईचा (जिल्हा धुळे) येथे धर्मांधांनी पोलीस ठाण्यात दंगल करून हिंदु मुलीची छेड काढणार्‍या आरोपींना पळवले !

धर्मांधांच्या जमावाने येथील पोलीस ठाण्यावर आक्रमण करून हिंदु अल्पवयीन मुलीची छेड काढल्याच्या प्रकरणी अटक केलेल्या आरोपींना पळवून नेले. हा जमाव नियंत्रित करतांना पोलिसांना गोळीबार करावा…

वाराणसी येथे होळीच्या दिवशी अंगावर रंग उडाल्याने धर्मांधांकडून हिंदूंवर दगडफेक !

वाराणसी  येथील सैरया भागामध्ये होळीच्या दिवशी मुसलमान व्यक्तीवर रंग उडल्याने झालेल्या वादातून धर्मांधांकडून दगडफेक करण्यात आली. यात काही हिंदू घायाळ झाले. पोलिसांनी अजीम आणि आसिम…

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथे धर्मांध सुताराकडून हिंदु महिलेची पैशांसाठी हत्या !

लक्ष्मणपुरी गोमतीनगरमध्ये डॉ. हर्ष अग्रवाल यांची पत्नी रुची अग्रवाल यांच्या घरी गेल्या अडीच मासापासून सुताराचे काम करणार्‍या गुलफाम याने त्यांची हत्या केली.

नांदेड येथे शीख समाजाच्या धार्मिक मिरवणुकीत पोलिसांवर तलवारीने आक्रमण !

नांदेड  येथे शीख समाजाच्या वतीने २९ मार्च या दिवशी काढण्यात आलेल्या ‘हल्लाबोल’ या धार्मिक मिरवणुकीला आडकाठी करणार्‍या पोलिसांवर जमावाने तलवारीने आक्रमण केले.

रावळपिंडी (पाकिस्तान) येथे हिंदूंच्या मंदिरामध्ये धर्मांधांकडून तोडफोड !

 पाकच्या रावळपिंडी शहरामध्ये १०० वर्षे जुने असलेल्या मंदिरावर १० ते १५ धर्मांधांनी आक्रमण केले. या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम चालू असतांना हे आक्रमण करण्यात आले.

मुसलमानेतर देशच आजपर्यंत मुसलमानांसाठी अधिक सुरक्षित ! – तस्लिमा नसरीन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बांगलादेशाच्या दौर्‍याच्या वेळी आणि नंतर तेथील धर्मांधांनी मोठ्या प्रमाणात हिंसाचार केला. यात १० हून अधिक जण ठार झाले. हिंदूंच्या मंदिरांवरही आक्रमणे…

कल्याण (जिल्हा ठाणे) येथील श्री मलंगगडावरील आरती ५० ते ६० धर्मांधांनी रोखली !

श्री मलंगगड येथे असलेली श्री मलंगबाबांची समाधी हे हिंदूंचे श्रद्धास्थान आहे. प्रत्येक पौर्णिमेला येथे हिंदूंकडून आरती करण्यात येते. होळी पौर्णिमा असल्याने हिंदू कोरोनाच्या सर्वच नियमांचे…

बंगालमध्ये भाजपच्या महिला उमेदवार आणि खासदार लॉकेट चॅटर्जी या रसायन मिश्रित रंग फेकल्याने घायाळ

राज्यात विधानसभेची निवडणूक चालू आहे. येथील भाजपच्या उमदेवार आणि खासदार लॉकेट चॅटर्जी यांच्यावर रसायन मिश्रित रंगाद्वारे आक्रमण करण्यात आल्याने त्या घायाळ झाल्या आहेत. या रंगाचे…

इंडोनेशियामध्ये चर्चसमोरील आत्मघाती आक्रमणात काही जण ठार, तर १४ हून अधिक जण घायाळ

जकार्ता (इंडोनेशिया) – इंडोनेशियातील मकस्सर शहरामधील एका कॅथोलिक चर्चसमोर झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटात काही जणांचा मृत्यू झाला आहे. या बॉम्बस्फोटाची तीव्रता इतकी होती की, मृतदेहांच्या अक्षरशः चिंधड्या…

बंगालमध्ये भाजपचे नेते शुभेंदू अधिकारी यांच्या भावाच्या गाडीवर आक्रमण

बंगालमधील भाजपचे नेते आणि निवडणुकीतील उमेदवार शुभेंदू अधिकारी यांचे भाऊ सौमेंदू अधिकारी यांच्या गाडीवर कांठी येथे अज्ञातांकडून आक्रमण करण्यात आले. या वेळी सौमेंदू गाडीमध्ये नव्हते;…