Menu Close

बांगलादेशातील हिंदूंना कुणीही वाली नसल्‍याने त्‍यांची स्‍थिती विदारक

पंतप्रधान शेख हसीना यांनी केलेल्‍या पलायनानंतर आतापर्यंत तब्‍बल ४३ जिल्‍ह्यांमध्‍ये मंदिरांवर आक्रमणे करण्‍यात आली आहेत. बांगलादेशातील हिंदूंची स्‍थिती अत्‍यंत भयावह होत चालली आहे.

बांगलादेशातील हिंदू आणि मंदिरे यांच्या रक्षणासाठी भारत सरकारने तातडीने पावले उचलावीत – हिंदु जनजागृती समिती

बांगलादेशातील आरक्षणाच्या सूत्रावरून प्रारंभ झालेल्या हिंसाचाराने आता टोक गाठले आहे. या हिंसाचाराचे रूपांतर आता अराजकतेत झाले आहे. सरकारविरोधी आंदोलन हे आता हिंदूंच्या विरोधात प्रारंभ झाले…

उरण (रायगड) येथील हिंदु तरुणीची मुसलमान प्रियकराकडून निर्घृण हत्‍या

रायगड येथील २२ वर्षीय यशश्री शिंदे हिची दाऊद शेख या मुसलमान प्रियकराने निर्घृण हत्या केली आहे. २५ जुलैपासून यशश्री बेपत्ता होती.

मोहरमची मिरवणूक हिंदूबहुल भागातून नेण्याला विरोध केल्यावर धर्मांधांकडून हिंदूंवर आक्रमण

उत्तरप्रदेश येथील गौसगंज भागात मोहरमच्या मिरवणुकीच्या वेळी धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर केलेल्या आक्रमणात ५ जण घायाळ झाले असून यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे.

हिंदुत्वनिष्ठांची दिशाभूल करणार्‍या तत्कालीन जिल्हाधिकार्‍यांवर शासनाने कारवाई करावी

स्थानिक न्यायालयाने अतिक्रमण काढण्याचा आदेश दिलेला असतांनाही तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी हे अतिक्रमण काढण्यास दिरंगाई केली.

अमळनेर (जळगाव, महाराष्ट्र) येथे १०० धर्मांधांकडून ३ गोरक्षकांना अमानुष मारहाण

अमळनेर येथे गोरक्षक बजरंग दल सेवा आणि गोरक्षा प्रमुख श्री. राजेश खरारे अन् श्री. हर्षल ठाकूर आणि श्री. दुर्गेश सोनावणे या  तिघांना १०० धर्मांधांनी मारहाण…

धारवाड (कर्नाटक) येथे गोतस्करी रोखणार्‍या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यावर धर्मांधांकडून आक्रमण

गायींची होणारी तस्करी रोखण्याचा प्रयत्न करणार्‍या सोमशेखर या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यावर धर्मांध मुसलमानांकडून आक्रमण करण्यात आले. यानंतर येथे हिंदू आणि मुसलमान तरुण यांच्यात हाणामारी झाली.

बाळाचे इस्लामी नाव ठेवण्यास नकार देणार्‍या हिंदु सुनेला सासरच्या मुसलमान कुटुंबियांकडून अमानुष मारहाण

मध्यप्रदेश येथे बाळाचे इस्लाम धर्मावर आधारित नाव ठेवणार नसल्याचे सांगितल्याने हिंदु सूनेला सासरच्या मुसलमान कुटुंबियांनी अमानुष मारहाण केली. तसेच पतीने तिला मित्रांकरवी बलात्कार आणि हत्या…

पाकिस्तानी गोलंदाज हसन अली याच्याकडून वैष्णोदेवी यात्रेकरूंवरील आक्रमणाचा निषेध

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अली याने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट प्रसारित करून जम्मू काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात झालेल्या आतंकवादी आक्रमणाचा निषेध केला आहे. यात त्याने ‘ऑल…

पाकिस्तानात प्राचीन हिंदु मंदिराचे मशिदीत रूपांतर !

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील सरगोधा येथे हिंदूंच्या एका मंदिराचे मशिदीत रूपांतर करण्यात आले आहे. पाकिस्तानी ब्लॉगर माखनराम जयपाल यांनी या मंदिराला भेट देऊन मंदिराचे मशिदीत रूपांतर…