आफ्रिका खंडातील नायजर देशातील पश्चिम भागात जिहादी आतंकवाद्यांनी ३ घंटे केलेल्या गोळीबारात १३७ जणांचा मृत्यू झाला. आतंकवाद्यांनी अनेक घरांनाही आग लावली.
उत्तरप्रदेश येथील कहिजरी पोलीस ठाण्यातील पोलीस हुंड्यामुळे महिलेवर करण्यात आलेल्या अत्याचारांच्या प्रकरणी पिता आणि पुत्र यांना पकडण्यास भीखदेव गावात गेल्यावर त्यांच्यावर धर्मांधांकडून दगड आणि विटा…
अशा धर्मांधांची केवळ अटक होणे पुरेसे नसून त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी भारत सरकारने बांगलेदश सरकारवर दबाव आणणे आवश्यक !
राज्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये येथील भाजपचे उमेदवार अनुप अँटनी यांच्यावर आक्रमण करण्यात आले.
जयपूर येथे एका पुस्तकामध्ये इस्लामी आतंकवादाविषयी लिखाण असणारे पुस्तक प्रकाशित केल्यामुळे संतप्त झालेल्या धर्मांधांनी पुस्तकाचे प्रकाशन करणार्या संजीव प्रकाशन संस्थेच्या कार्यालयावर आक्रमण करून तोडफोड केली.
बांगलादेशातील उपजिल्हा शाल्ला येथील सुमानगंजमधील हिंदूंच्या नौगाव या गावावर १७ मार्चच्या दिवशी हिफाजत-ए-इस्लाम या संघटनेच्या सहस्रो धर्मांधांनी आक्रमण करून हिंदूंच्या ८० घरांची नासधूस केली.
नांदगाव शिंगवे (जिल्हा नगर) येथील हनुमान मंदिरातून १३ मार्च या दिवशी दुपारी ४ वाजता धूर येत होता. ही गोष्ट स्थानिक ग्रामपंचायत कर्मचारी श्री. प्रभाकर भागवत…
जानेवारी मासाच्या शेवटी येथील इस्रायलच्या दुतावासाजवळ झालेला बॉम्बस्फोट इराणने केल्याचे उघड झाले आहे. यासाठी स्थानिक लोकांचे साहाय्य घेतल्याची माहिती समोर आली आहे.
गेल्या काही वर्षांपासून संपूर्ण देशात विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे नेते आणि कार्यकर्ते यांच्यावरील प्राणघातक आक्रमणांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. नुकत्याच देहली आणि केरळ येथील…
डोमजूर शहरात श्री सरस्वतीदेवीच्या मूर्तीची तोडफोड केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी जलाल नावाच्या तरुणाला अटक केली आहे. वसंत पंचमीच्या दुसर्या दिवशी म्हणजे १७ फेब्रुवारी या दिवशी जलाल…