Menu Close

उत्तरप्रदेशातील लक्ष्मणपुरी आणि हमीरपूर येथे दोन साधूंची हत्या

अन्य राज्यांच्या तुलनेत उत्तरप्रदेशमध्ये हिंदुत्वनिष्ठ आणि हिंदु संत यांच्या हत्या होण्याच्या घटना अधिक घडत आहेत. भाजपच्या राज्यात तरी हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या रोखल्या जातील आणि आक्रमणकर्त्यांवर कडक…

हिंदु जागरण मंचाच्या कार्याकर्त्यावर धर्मांधांकडून प्राणघातक आक्रमण

हिंदुत्वनिष्ठ भाजपच्या राज्यातच हिंदुत्वनिष्ठ आणि हिंदु संत यांच्यावर आक्रमण आणि त्यांच्या हत्या होण्याच्या घटना अधिक ! हिंदुत्वनिष्ठांवरील आक्रमणे आणि हत्या रोखल्या जातील आणि आक्रमणकर्त्यांवर कडक…

गोरक्षक राजेश पाल यांच्यावर पोलिसांना न जुमानता २०० हून अधिक धर्मांधांकडून जीवघेणे आक्रमण

नालासोपारा (जिल्हा पालघर) येथे गोवंशियांची हत्या रोखण्यासाठी गेलेले गोरक्षक राजेश पाल यांच्यावर पोलिसांना न जुमानता २०० हून अधिक धर्मांधांकडून जीवघेणे आक्रमण

राहुल राजपूत याला होणार्‍या मारहाणीची माहिती देऊनही पोलीस निष्क्रीय राहिले !

देहलीतील पोलीस केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत येतात. त्यामुळे हिंदु तरुणाच्या धर्मांधाकडून झालेल्या या हत्येविषयी निष्क्रीय राहिलेल्या पोलिसांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे !

बागपत : यमुना नदीमध्ये शरिरावर अनेक ठिकाणी घाव असलेला अज्ञात साधूचा मृतदेह सापडला

मृतदेहावर अनेक घाव आहेत. मारहाण करून हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी वतर्वला आहे. ४-५ दिवसांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला असून पोलीस या घटनेचे अन्वेषण करत आहेत.

दिल्ली : बहिणीवर प्रेम केल्याच्या रागातून मुसलमान भावाकडून हिंदु तरुणाची हत्या

हिंदू तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे अपहरण, धर्मांतर आणि नंतर विवाह करणार्‍या धर्मांधांच्या विरोधात काहीही केले जात नाही; मात्र मुसलमान तरुणीवर हिंदु तरुणाने प्रेम केले,…

कर्नाटक : मुसलमान तरुणीवर प्रेम करणार्‍या हिंदु तरुणाची तिच्या कुटुंबियांकडून हत्या

लव्ह जिहादला नाकारून त्याला ‘प्रेम’ म्हणणारे तथाकथित निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी याविषयी का बोलत नाहीत कि ‘जे घडले, तेच योग्य आहे’, असे त्यांना वाटते ?

पाकिस्तान : हिंदु मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न करणार्‍या धर्मांधांना विरोध करणार्‍या वृद्ध पित्याची हत्या

पाकमधील असुरक्षित हिंदू ! याविषयी जगभरातील हिंदू मौन बाळगून आहेत; मात्र चीन वगळता कुठेही मुसलमानांवर अत्याचार झाल्यास मुसलमानांच्या संघटना आणि नेते याचा विरोध करतात !

असामाजिक माध्यमे !

हिंदु संस्कृतीच मुळात महिलांचा आदर आणि सन्मान करण्यास शिकवते. महिलांना देवी म्हणून पाहिले जाते; मात्र तोच भाव आज समाजामध्ये नष्ट होत चालला आहे. त्यासाठी निधर्मी…

भाजपचे पदाधिकारी मनीष शुक्ला यांची पोलीस ठाण्यासमोरच गोळ्या झाडून हत्या

बंगालमध्ये पोलीस ठाण्यासमोरच हत्या होते यावरून तेथे कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती कशी आहे, हे स्पष्ट होते ! केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांच्या बंगालमध्ये हत्या होणे…