७ जूनच्या रात्री काही अज्ञात या मंदिराला लावण्यात आलेले कुलुप तोडून आत घुसले आणि आतमध्ये ठेवलेल्या मूर्ती अन् श्रीमद्भगवद्गीता ग्रंथाची प्रत पळवून नेली. येथे लुटालूट…
‘राज्यात ७० ते ८० परदेशी आतंकवादी शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा घेऊन घुसले आहेत. ते येथील शांतता भंग करण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी माहिती राज्याचे पोलीस महासंचालक…
शिवखोरी ते कात्रा या मार्गावरून जाणार्या हिंदु भाविकांच्या बसवर जिहादी आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणात ९ भाविकांचा मृत्यू झाला. आतंकवाद्यांनी बसचालकावर गोळीबार केल्याने त्याने बसवरील नियंत्रण गमावले…
पवई येथील हिरानंदानी भागातील अनधिकृत झोपडपट्टयांवर कारवाईसाठी गेलेले मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी आणि पोलीस यांच्यावर झोपडपट्टीवासियांनी दगडफेक केली. या वेळी पोलिसांनीही सौम्य लाठीमार केला.
मध्यप्रदेश येथे कथित इस्लामविरोधी ‘पोस्ट’ प्रसारित केल्याचा आरोप करत मुसलमान जमावाकडून हिंदु तरुणाच्या घरावर आक्रमण केले. या प्रकरणी पोलिसांनी ८ जणांना अटक केली असून अजून…
राजस्थान-हरियाणा सीमेवर २ साधूंचे मृतदेह सापडले आहेत. त्याच्या डोक्यावर जखमेच्या खुणा आहेत. पोलिसांनी गुन्हा नोंद करून अन्वेषण चालू केले आहे.
बांगलादेश येथे हिंदु विद्यार्थी उत्सब कुमार ज्ञान याच्यावर महंमद पैगंबर यांचा अवमान केल्याचा आरोप करत त्याला विद्यापिठातील मुसलमान विद्यार्थ्यांकडून अमानुष मारहाण करण्यात आली. यामुळे त्याला…
आबिद खानने हिंदु युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला. तिच्यावर अनेक वेळा बलात्कार केले. पुढे तिचा विवाह दुसर्या तरुणाशी निश्चित झाल्यानंतर आबिद खानने मुलीचे अपहरण…
राजस्थान येथे काही दिवसांपूर्वी देवनारायण मंदिरात जाणार्या ६५ वर्षीय वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला होता. हा मृत्यू आजारामुळे झाल्याचे म्हटले जात होते; मात्र आता मंदिराजवळील सीसीटीव्ही…
कर्नाटक येथील गुरुनानक देव अभियांत्रिकी महाविद्यालयात नाटकाचा सराव चालू असतांना ‘जय श्रीराम’ अशी घोषणा देण्यात आल्याने मुसलमान विद्यार्थ्यांच्या गटाने हिंदु विद्यार्थ्यांवर आक्रमण केले. यात नटराज…