Menu Close

आता बिहारमधील सीतामाता गुहेवरही नेपाळचा दावा !

चीनच्या नादी लागून आता नेपाळचे कम्युनिस्ट पंतप्रधान ओली हे ही आसुरी विस्तारवाद जोपासत असल्याचे दिसून येत आहे. भारत-नेपाळ यांच्यात वितुष्ट निर्माण करू पहाणार्‍या ओली यांना…

पाकच्या सिंधमध्ये २ हिंदु तरुणांची हत्या : अर्धवट जळालेले मृतदेह आढळले

पाकमधील सिंध प्रांतात हिंदूंवरील अत्याचारांच्या घटना चालू आहेत. येथील मिटियारी हाला भागात मोहन बागरी नावाच्या हिंदु तरुणाचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला.

पाकमध्ये धर्मांधांकडून आणखी एका अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण

हिंदूबहुल भारतातील अल्पसंख्यांवरील कथित अत्याराचारांच्या प्रकरणाची तात्काळ नोंद घेणारा आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोग पाकमधील अल्पसंख्य हिंदूंवर सातत्याने अमानवी अत्याचार होत असतांना त्याची नोंद कधीही घेत नाही,…

मेरठ येथे साधूंची हत्या करणार्‍या धर्मांधांचा खटला जलदगती न्यायालयात चालवा : हिंदु जनजागृती समिती

अब्दुलापूर बाजार (मेरठ, उत्तर प्रदेश) येथील एका शिव मंदिराच्या कमिटीचे उपाध्यक्ष आणि पुजारी म्हणूनही कार्यरत असणार्‍या कांती प्रसाद या साधूंची धर्मांध मुसलमान युवकांनी दिवसाढवळ्या हत्या…

पाकिस्तानमधील सैदपूर येथील प्राचीन राममंदिरात हिंदूंना पूजा-अर्च करण्यावर अद्यापही बंदी !

इस्लामाबाद येथील सैदपूर या गावातील मर्गल्लाह पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या एका प्राचीन राममंदिरात हिंदूंना पूजा-अर्चा करण्यावर बंदी आहे. या मंदिरात हिंदु भाविक दर्शनासाठी लांबून येतात; परंतु…

बांगलादेश : २०० वर्षे प्राचीन शिवमंदिराची भूमी बळकावण्यासाठी धर्मांधांकडून त्याच्या कुंपणाची तोडफोड

पिरोजपूर (बांगलादेश) येथील दिघिरजन गावामध्ये २०० वर्षे प्राचीन असलेल्या शिवमंदिराजवळील बांबूच्या कुंपणाची धर्मांधांकडून तोडफोड करण्यात आली. हे वैयक्तिक भूमीवर बांधलेले मंदिर आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये आतंकवाद्यांकडून भाजपचे नेते, त्यांचे वडील आणि भाऊ यांची हत्या

जिहादी आतंकवाद्यांनी भाजपचे नेते शेख वसीम बारी, त्यांचे वडील बशीर अहमद आणि त्याचा भाऊ उमर बशीर यांना गोळ्या घालून ठार केल्याची घटना ८ जुलैला रात्री…

गलवान खोर्‍यातून चीनकडून २ किलोमीटरपर्यंत माघार घेण्यास प्रारंभ

चीनवर सर्व स्तरांवरून दबाव निर्माण केल्यानंतर चीनने माघार घेतली आहे, हे लक्षात घेऊन असाच दबाव कायम ठेवण्याची आवश्यकता आहे, जेणेकरून चीन पुन्हा अशा प्रकारची कुरापत…

पंजाबमधील हिंदुत्वनिष्ठ नेत्यांना ठार मारण्याचे खलिस्तानी आतंकवाद्यांचे षड्यंत्र

पंजाबमध्ये खलिस्तावादी आतंकवादी हिंदुत्वनिष्ठांवर आक्रमण करण्याचा प्रयत्न करण्याच्या सिद्धतेत आहेत. जिहादी असो कि खलिस्तानी सर्वांचे लक्ष्य हिंदूच आहेत, हे लक्षात घेऊन हिंदू आतातरी जागे होतील…

नेपाळी सैन्याकडून बिहार सीमेवरील भारतीय भूभागावर नियंत्रण

नेपाळच्या वाढत्या कुरापती पहाता भारताने आता त्याला कठोर प्रत्युत्तर देण्याची आवश्यकता आहे अन्यथा तो डोईजड होण्याची शक्यता आहे !