Menu Close

संतांची हत्या करणार्‍या आरोपींवर लवकरात लवकर कठोर कारवाई करा ! – महंत नरेंद्र गिरी

महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात जुना आखाड्याच्या दोन संतांची हत्या केली जाणे, ही अतिशय निंदनीय गोष्ट असून भारतीय आखाडा परिषद याचा तीव्र शब्दात निषेध करते.

भिवंडी (जिल्हा ठाणे) येथे धर्मांधांकडून पुजारी आणि हिंदू यांच्यावर आक्रमण

देश संकटकाळातून जात असतांना हिंदूंवर आक्रमण करणार्‍या हिंदुद्वेषी धर्मांधांची मानसिकता जाणा ! धर्मांधांच्या आक्रमणांपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी हिंदूंना स्वरक्षण प्रशिक्षण घेण्याला पर्याय नाही ! हिंदूंची…

काबूलमध्ये इस्लामिक स्टेटने गुरुद्वारावर केलेल्या आक्रमणात ११ जण ठार

‘आतंकवादाला धर्म असतो’, हे सिद्ध करणारी घटना ! वारंवार ‘आतंकवादाला धर्म नसतो’, असे म्हणणार्‍यांना याविषयी काय म्हणायचे आहे ? पाकिस्तानची फूस असणारे खलिस्तानवादी शीख याविषयी…

प्रखर सावरकरनिष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांच्या गाडीवर आक्रमण

येथे प्रखर सावरकरनिष्ठ अभिनेते शरद पोंक्षे आले असता आक्रमणकर्त्यांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केल्याने त्यांच्या गाडीच्या काचा फुटल्या.

देशात बुरख्यावर तात्काळ बंदी घाला ! : श्रीलंकेच्या संसदीय समितीची सरकारला शिफारस

श्रीलंकेच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या संदर्भात स्थापन करण्यात आलेल्या संसदीय समितीने देशात तात्काळ बुरखाबंदी करण्याची शिफारस केली आहे. भारतात कधीतरी अशी शिफारस कुणी करील का ?

धुळे येथील सभेत भाजप आमदार टी. राजासिंह यांच्यावर हल्ल्याचे षडयंत्र ?

काल 22 डिसेंबर रोजी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धुळे येथे घेण्यात आलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत संशयास्पद हालचाली करणारा एक मुसलमान युवक कार्यकर्त्यांना आढळून आला. या युवकाची झडती घेतली…

धुळे येथील सभेत भाजप आमदार टी. राजासिंह यांच्यावर हल्ल्याचे षडयंत्र ?

काल २२ डिसेंबर रोजी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धुळे येथे घेण्यात आलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत संशयास्पद हालचाली करणारा एक मुस्लिम युवक कार्यकर्त्यांना आढळून आला.

बांगलादेशामध्ये काही अज्ञातांकडून काली मंदिरातील मूर्तींची तोडफोड

बांगलादेशातील तंगाईल कालीहाटी भागातील काली मंदिरातील मूर्तीची धर्मांधांकडून तोडफोड करून मंदिराचे पावित्र्य भ्रष्ट करण्याची घटना १४ नोव्हेंबरला घडली. मंदिरात असलेल्या ५ मूर्तींपैकी महादेव, जुगिनी आणि…

हिंदु नेते कमलेश तिवारींच्या मारेकर्‍यांनी वापरलेले भगवे सदरे आणि अन्य साहित्य जप्त

हिंदु समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आणि हिंदुत्वनिष्ठ नेते कमलेश तिवारी यांची हत्या करणारे मारेकरी लखनऊ येथील एका हॉटेलमध्ये एक दिवस राहिले होते. याची माहिती पोलिसांना…

कमलेश तिवारी यांच्या हत्येचा जळगाव येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने निषेध

हिंदु महासभेचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष तसेच ‘हिंदु समाज पार्टी’चे अध्यक्ष कमलेश तिवारी यांची हत्या करणार्‍यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी समस्त…