येथे प्रखर सावरकरनिष्ठ अभिनेते शरद पोंक्षे आले असता आक्रमणकर्त्यांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केल्याने त्यांच्या गाडीच्या काचा फुटल्या.
श्रीलंकेच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या संदर्भात स्थापन करण्यात आलेल्या संसदीय समितीने देशात तात्काळ बुरखाबंदी करण्याची शिफारस केली आहे. भारतात कधीतरी अशी शिफारस कुणी करील का ?
काल 22 डिसेंबर रोजी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धुळे येथे घेण्यात आलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत संशयास्पद हालचाली करणारा एक मुसलमान युवक कार्यकर्त्यांना आढळून आला. या युवकाची झडती घेतली…
काल २२ डिसेंबर रोजी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धुळे येथे घेण्यात आलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत संशयास्पद हालचाली करणारा एक मुस्लिम युवक कार्यकर्त्यांना आढळून आला.
बांगलादेशातील तंगाईल कालीहाटी भागातील काली मंदिरातील मूर्तीची धर्मांधांकडून तोडफोड करून मंदिराचे पावित्र्य भ्रष्ट करण्याची घटना १४ नोव्हेंबरला घडली. मंदिरात असलेल्या ५ मूर्तींपैकी महादेव, जुगिनी आणि…
हिंदु समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आणि हिंदुत्वनिष्ठ नेते कमलेश तिवारी यांची हत्या करणारे मारेकरी लखनऊ येथील एका हॉटेलमध्ये एक दिवस राहिले होते. याची माहिती पोलिसांना…
हिंदु महासभेचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष तसेच ‘हिंदु समाज पार्टी’चे अध्यक्ष कमलेश तिवारी यांची हत्या करणार्यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी समस्त…
हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांना सुरक्षा देण्यात यावी, तसेच गोरक्षणाचे कार्य करणार्यांना कायदेशीर संरक्षण मिळावे ! : हिंदुत्वनिष्ठांची मागणी
हिंदु महासभेचे माजी नेते आणि हिंदुत्वनिष्ठ कमलेश तिवारी (वय ४५ वर्षे) यांची १८ ऑक्टोबरला दिवसाढवळ्या त्यांच्या कार्यालयात दोन अज्ञातांकडून गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली.
बलरामपूर (उत्तरप्रदेश) येथील हरखडी गावामध्ये श्री दुर्गादेवी मूर्तीच्या विसर्जनाची मिरवणूक मशिदीजवळ आल्यावर धर्मांधांनी त्यावर केलेल्या दगडफेकीमध्ये १६ जण घायाळ झाले.