Menu Close

श्रीलंकेत बुरख्यावर बंदी

कुठे एका जिहादी आतंकवादी आक्रमणानंतर देशात बुरखाबंदी घालणारी श्रीलंका, तर कुठे गेली ३ दशके भारतात जिहादी कारवाया चालू असतांना बुरखाबंदीचे नावही न काढणारा भारत !

श्रीलंकेत ख्रिस्त्यांकडून मुसलमानांवर आक्रमणे होत आहेत : न्यूयॉर्क टाइम्सचे वृत्त

श्रीलंकेत मुसलमानांच्या विरोधात लोकांमध्ये प्रचंड संताप आहे. या मुसलमानांना देशातून बाहेर हाकलण्यासाठी ख्रिस्ती धर्मीय रस्त्यावर उतरले आहेत.

न्यूझीलंडच्या मशिदींमधील गोळीबाराचा सूड घेण्यासाठी श्रीलंकेतील चर्चमध्ये बॉम्बस्फोट

देशात इतके मोठे आक्रमण होईल, याची सरकारला कल्पना नव्हती. गुप्तचरांनी माहिती देऊनही सर्व चर्चचे रक्षण करणे अशक्य होते, असे श्रीलंकेचे संरक्षण खात्याचे सचिव हेमासिरी फर्नेंडो…

श्रीलंकेत हिंदूंचे होणारे बलपूर्वक धर्मांतर रोखण्यासाठी हिंदू संघटित

श्रीलंकेत हिंदूंचे होणारे बलपूर्वक धर्मांतर आणि मंदिरांवर होणारे आक्रमण रोखण्याच्या दृष्टीने उपाययोजना काढण्यासाठी अनुमाने ७५ धर्मप्रेमी हिंदू श्रीलंकेच्या मन्नार जिल्ह्यात नुकतेच संघटित झाले होते.

जोधपूर येथे रामनवमीच्या मिरवणुकीवरून परतणार्‍या हिंंदूंवर धर्मांधांकडून दगडफेक !

जोधपूर (राजस्थान) येथील सूरसागर भागामध्ये रामनवमीच्या मिरवणुकीवरून परतणार्‍या हिंदूंवर धर्मांधांकडून दगडफेक करण्यात आली. काँग्रेसच्या राज्यात धर्मांधांकडून हिंदूंवर आक्रमण होणार, यात नवल काहीच नाही ! भाजपच्या…

भारतात हिंदु राष्ट्र स्थापनेनंतरच हिंदूंची स्थिती पालटेल : शंभू गवारे, हिंदु जनजागृती समिती

बंगालच्या उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील दत्तफुकूर येथे सनातन हिंदू संघटनेचे संस्थापक श्री. जोतिर्मय पोद्दार यांनी एक सभा आयोजित केली होती. सभेला सुमारे १५० हिंदू उपस्थित…

कॅलिफोर्निया (अमेरिका) येथे ‘श्‍वेत राष्ट्रवाद्यां’कडून मशिदीला आग लावण्याची घटना

अमेरिकेतील कॅलिफोर्निया प्रांतात एका मशिदीला आग लावण्यात आली. ही घटना घडली त्या वेळी मशिदीत ७ जण होते. यात कोणीही घायाळ झालेले नाही. या मशिदीच्या वाहनतळामध्ये…

बिहार : होळी खेळणार्‍या हिंदूंवर धर्मांधांनी केलेल्या दगडफेकीत १ जण ठार, तर ५ जण घायाळ

जहानाबाद (बिहार) येथील कुकरीखेडा गावामध्ये होळीच्या दिवशी धर्मांधांनी हिंदूंवर केलेल्या आक्रमणात ४५ वर्षीय जयप्रकाश ठार झाले. तर अन्य ५ जण घायाळ झाले. या प्रकरणी पोलिसांनी…

वसई (पालघर) येथे परंपरागत जागेवर होळी साजरी करायला धर्मांधांचा विरोध !

पालघर जिल्ह्यातील वसई, कोळीवाडा येथे श्री वाल्मिकेश्‍वर मंदिराच्या जवळ जुन्या आदिवासी पाड्याचा पारंपरिक पद्धतीने होळीचा उत्सव वर्षानुवर्षे साजरा केला जातो. या वर्षी मात्र काही धर्मांधांनी…

उत्तरप्रदेशमधील गोरखपूरमध्ये देवतांच्या १२ हून अधिक मूर्तींची तोडफोड

गोरखपूर शहरातील पादरी बाजारातील नटवीर बाबा मंदिरामधील देवतांच्या १२ हून अधिक मूर्तींची अज्ञातांकडून तोडफोड करून त्या मूर्ती रस्त्यावर फेकण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या…