Menu Close

बिदर (कर्नाटक) येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘जय श्रीराम’ घोषणेमुळे मुसलमान विद्यार्थ्यांची हिंदु विद्यार्थ्यांना मारहाण

कर्नाटक येथील गुरुनानक देव अभियांत्रिकी महाविद्यालयात नाटकाचा सराव चालू असतांना ‘जय श्रीराम’ अशी घोषणा देण्यात आल्याने मुसलमान विद्यार्थ्यांच्या गटाने हिंदु विद्यार्थ्यांवर आक्रमण केले. यात नटराज…

तेलंगाणामध्ये धर्मांध मुसलमानांनी बलपूर्वक संत कनक हरिदास यांचा पुतळा हटवला

तेलंगाणा राज्यातील गट्टू मंडल येथे हिंदूंनी संत कनक हरिदास यांचा पुतळा स्थापित केला होता; परंतु धर्मांध मुसलमानांनी तो बलपूर्वक काढून टाकला.

उत्तराखंड : अवघ्या १३० रुपयांसाठी साजिदने त्याचा मित्र नितीनची केली हत्या

अवघ्या १३० रुपयांसाठी साजिदने नितीन नावाच्या त्याच्या हिंदु मित्राची हत्या केली. नितीनचा मृतदेह ४ मे या दिवशी येथील एका पुलाखाली  सापडला होता. हत्येनंतर साजिद पसार…

म्यानमारमधील गृहयुद्धात आतापर्यंत हिंदू आणि बौद्ध यांची ५ सहस्र घरे जाळली !

म्यानमारमध्ये अनेक महिन्यांपासून चालू असलेल्या गृहयुद्धाने भीषण वळण घेतले असून परिस्थिती अधिकच बिकट होत आहे. सैनिकी संघर्षाचे रूपांतर आता धार्मिक तणावात झाले असून त्याचे परिणाम…

विजयपूर (कर्नाटक) येथे रोहित या हिंदु युवकाची खालिद इनामदार याने केली निर्घृण हत्या

कर्नाटक येथील ए.पी.एम्.सी. बाजारातील पशूविक्री करणार्‍या रोहित पवार या तरुणाची खालिद इनामदार याने निर्घृण हत्या केली. खालिदने रोहितला चाकूने भोसकून आणि दगडांनी ठेचून ठार मारले. हत्येनंतर…

गुजरातमध्ये मदरशांचे सर्वेक्षण करणार्‍या पथकातील एका शिक्षकावर धर्मांधांकडून आक्रमण

गुजरात सरकारच्या आदेशानंतर १८ मेपासून राज्यात  मदरशांचे सर्वेक्षण चालू झाले आहे. कर्णावती येथील एका मदरशाच्या सर्वेक्षणाच्या वेळी सर्वेक्षण पथकातील आचार्य संदीप पटेल या कर्मचार्‍यावर १०…

जलपाईगुडी (बंगाल) येथे हिंदूंच्या ४ मंदिरांवर आक्रमण – देवतांच्या मूर्तींची तोडफोड

बंगाल राज्यातील खोलाई गावात एकाच वेळी हिंदूंच्या ४ मंदिरांची तोडफोड करण्यात आली. या वेळी मंदिरांत ठेवलेल्या देवतांच्या मूर्तीही फोडण्यात आल्या. एकाच रात्री ही आक्रमणे झाल्यामुळे…

चित्तापूर (कलबुर्गी, कर्नाटक) येथे बसवेश्वराचे चित्र असलेले फलक धर्मांधांनी फाडले !

कर्नाटकच्या चित्तापूर येथे बसव जयंतीनिमित्त लावलेले बसवेश्वराचे चित्र असलेले फलक धर्मांधांनी फाडून टाकल्याचे समोर आले आहे. फलक फाडून बसवेश्वराचा अवमान केल्याचे समजताच वीरशैव लिंगायत समाजाच्या…

हिंदुत्वनिष्ठांचा शिरच्छेद करण्यासाठी मिळाली होती १ कोटी रुपयांची सुपारी !

नूपुर शर्मा, आमदार टी. राजा सिंह, संपादक सुरेश चव्हाणके आणि ‘सनातन संघ’ या संघटनेचे उपदेश राणा यांचा शिरच्छेद करण्याचा कट मौलवी अबू बकर उपाख्य महंमद…

पूंछ (काश्मीर) येथे झालेल्या आतंकवादी आक्रमणात १ सैनिक हुतात्मा, तर ४ जण घायाळ

काश्मीर येथील पूंछ भागात जिहादी आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणात एक सैनिक हुतात्मा झाला, तर किमान ४ सैनिक घायाळ झाले. हुतात्मा झालेल्या सैनिकाचे नाव कॉर्पोरल विक्की पहाडे…