Menu Close

‘हिंदु नेत्यांच्या निर्घृण हत्यांच्या षड्यंत्राचा तपास केंद्रीय अन्वेषण यंत्रणेकडे द्यावा !’

गेल्या काही वर्षांत देशभरात विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे नेते आणि कार्यकर्ते यांच्यावर प्राणघातक आक्रमण करणे, त्यांना वेचून किंवा त्यांच्यावर पाळत ठेवून त्यांना ठार मारणे अशा घटना…

भारत पाकच्या विरोधात कठोर पावले उचलण्याच्या सिद्धतेत ! – डोनाल्ड ट्रम्प

सध्या भारत आणि पाक यांच्यामधील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला असून परिस्थिती धोकादायक आहे. भारताने पुलवामा येथील आक्रमणात ४२ पोलीस गमावले आहेत. त्यामुळे भारत कठोर पावले…

सातारा जिल्हा : पुलवामा आतंकवादी आक्रमणाच्या निषेधार्थ मूकमोर्चे आणि हुतात्मांना श्रद्धांजली

सातारा जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत भारतीय सैनिकांवर झालेल्या भ्याड आक्रमणाचा निषेध व्यक्त करण्यासाठी मूकमोर्चे काढण्यात आले. तसेच हुतात्मा सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी चौकाचौकांत मेणबत्ती मोर्चा काढण्यात…

भारतीय सैन्यावरील आतंकवादी आक्रमणाचे राष्ट्रप्रेमींकडून भारतभर संतप्त पडसाद !

भारतभरात ठिकठिकाणी हिंदु जनजागृती समितीसह समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना, अनेक राष्ट्रप्रेमी संघटना आणि राजकीय पक्ष यांच्या कार्यकर्त्यांनी पाकच्या निषेधाच्या जोरदार घोषणा देत आंदोलने करून पाकवर प्रतिआक्रमण…

पाकमध्ये हिंदूंच्या मंदिरातील मूर्तींची तोडफोड आणि धर्मग्रंथ जाळला

पाकची निर्मिती झाल्यापासून तेथे असेच घडत आले असल्यामुळेच आता तेथे हिंदू केवळ नावाला शिल्लक राहिले आहेत; मात्र तरीही इम्रान खान वर तोंड करून ‘भारतात असहिष्णुता…

ख्रिस्तीबहुल अमेरिकेतील स्वामीनारायण मंदिरात अज्ञातांकडून तोडफोड करून मूर्तींचे विद्रूपीकरण

अमेरिकेतील केन्टुकी प्रांतातील लुइसविले शहरात असणार्‍या स्वामीनारायण मंदिरात अज्ञातांनी घुसून तोडफोड केली. त्यांनी मंदिरातील देवांच्या मूर्तींवर काळा रंग फासला. मंदिराच्या भिंतीवर ‘जिझस एकमेव देव आहे’…

काश्मिरी हिंदूंवरील अत्याचारांचे वास्तव मांडणार्‍या प्रदर्शनाला साधू-संत आणि हिंदूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

चित्रप्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे १९ जानेवारीला बाहेर लागलेला फलक पाहून जिज्ञासू, धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ संघटना, पोलीस, गुप्तचर शाखेचे पोलीस यांच्यासह अनेक साधू-संत यांनी चित्रप्रदर्शनाला उत्स्फूर्तपणे भेट…

बांगलादेश : निवडणुकीत मतदान करण्यापासून रोखण्यासाठी धर्मांधांनी हिंदूचे घर जाळले !

भारतात असुरक्षित वाटत असल्याचे सांगणारे आमीर खान, नसीरुद्दीन शाह, जावेद अख्तर यांसारखे अभिनेते आणि लेखक यांना पाकिस्तान, बांगलादेश यांसारख्या मुसलमानबहुल देशांतील हिंदूंची स्थिती दिसत नाही…

श्रीलंकेत ख्रिस्त्यांकडून अल्पसंख्यांक हिंदूंवर आक्रमण !

जिथे भारतातील हिंदूंचे सरकार आणि मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटना रक्षण करू शकत नाहीत, तिथे श्रीलंकेतील हिंदूंचे रक्षण कसे होणार ? सर्वत्रच्या हिंदूंच्या रक्षणासाठी हिंदु राष्ट्रच हवे…

कर्नाटकमध्ये श्रीराम सेनेच्या नेत्यावर धर्मांधांकडून आक्रमण

उत्तर कन्नड येथे हिंदुत्वाचे कार्य करणारे श्रीराम सेनेचे जिल्हाध्यक्ष जयंत नायक यांच्यावर ३ धर्माधांनी १३ डिसेंबर या दिवशी धारधार शस्त्रांनी आक्रमण केले.