बांगलादेशातील हिंदूंच्या न्याय्यहक्कांसाठी लढा देणारे ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’चे अध्यक्ष अधिवक्ता श्री. रवींद्र घोष यांच्या घरावर २५ मार्चला रात्री सुमारे १२.१५ च्या सुमारास सुमारे १०० धर्मांधांनी…
शहरातील नवीन बसस्थानकासमोरील रस्त्यावर ४ धर्मांधांनी २० मार्च या दिवशी साहाय्यक पोलीस निरीक्षक सुधाकर आडे यांच्यावर तलवारीने आक्रमण करून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला.
नववर्षारंभानिमित्त काढलेल्या मिरवणुकीवर धर्मांधांकडून दगडफेक आणि गोळीबार करण्यात आला. या घटनेत वरिष्ठ पोलीस अधिकार्यांसह ६० जण घायाळ झाल्याचे सांगण्यात आले.
बौद्ध आणि मुसलमान यांच्यातील वाढलेल्या हिंसेच्या पार्श्वभूमीवर श्रीलंका सरकारने १० दिवसांची आणीबाणी घोषित केली. कँडी या श्रीलंकेच्या मध्यवर्ती जिल्ह्यात झालेल्या दंगलीनंतर लगेचच आणीबाणीची घोषणा करण्यात…
गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुका मुख्यालयापासून १ किलोमीटर अंतरावर असलेल्या पकनाभट्टी येथे नक्षलवाद्यांनी लावलेला कापडीफलक काढत असतांना प्रेशर बॉम्बचा स्फोट झाला.
कौडिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामापूर येथे होळीच्या दिवशी अंगावर रंग पडल्यावरून धर्मांधांनी हिंदूंवर वीट आणि दगड यांचा मारा केला. यात अनेक हिंदू घायाळ झाले. त्यामुळे…
जळगाव येथील धर्मांधांच्या परिसरातून काही हिंदू होळीत जाळण्यासाठी लाकडाचा दांडा घेऊन ‘जय भवानी, जय शिवाजी’ असा जयघोष करत चालले होते. त्या वेळी धर्मांधांनी विनाकारण या…
राजधानी मोगादिशू येथे राष्ट्रपती भवनजवळ आणि एका हॉटेलसमोर अशा २ ठिकाणी दोन चारचाकी वाहनांमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांत १८ जणांचा जागीच मृत्यू, तर २० जण घायाळ झाले…
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त निघालेली मिरवणूक ‘दशमले’ चौकात आली असता चौकात असलेल्या हिरव्या झेंड्याला धक्का लागल्याचे निमित्त करून उद्दाम धर्मांधांनी दीड घंटा धुमाकूळ घातला.
मंदिरातील सेवेकरी श्री मोलोय बिश्वास यांनी या प्रकरणी सेनबाग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि चौकशी चालू केली.