Menu Close

वर्ष २०१७ मध्ये बांगलादेशात १०७ हिंदूंची हत्या, तर ३१ जणांचे अपहरण !

वर्ष २०१७ मध्ये बांगलादेशात १०७ हिंदूंची हत्या करण्यात आली, तर ३१ जणांचे बलपूर्वक अपहरण करण्यात आले, अशी माहिती ‘बांगलादेश जातीय हिंदु मोहजोत’ (बी.जे.एच्.एम्.) या संघटनेने…

बांगलादेशमध्ये धर्मांधांकडून हिंदूंवर आक्रमण : ८ जण घायाळ

पीडित हिंदूंनी सांगितले की, काही धर्मांध बर्‍याच वेळेला शस्त्रे घेऊन आमच्या घरांमध्ये घुसतात, मौल्यवान साहित्याची लूट करून घरांना आगही लावतात.

पाकमध्ये २ हिंदु भावांची दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या

सिंध प्रांतात काही समाजकंटकांनी २ हिंदूंची गोळ्या घालून हत्या केली. ५ जानेवारी या दिवशी ही घटना घडली. दिलीप कुमार आणि चंद्र माहेश्‍वरी अशी त्यांची नावे…

धर्मांधांकडून रस्ता अडवून जैनमुनींना अश्‍लील शिवीगाळ !

जैन मुनी आणि कार्यकर्ते यांना इम्तियाज कुतुब बागवान आणि हिराजी बागवानचा मुलगा यांसह अन्य धर्मांधांनी ‘येथून पुन्हा गेल्यास अंडी फेकून मारू’, असे म्हणत अश्‍लील शिवीगाळ…

निगडी (पिंपरी-चिंचवड) येथे शिववंदनेसाठी जमलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर धर्मांधांकडून आक्रमण आणि दगडफेक

बजरंग दलाच्या ३ कार्यकर्त्यांना गंभीर दुखापत झाली आहे आणि इतर दगडफेकीमुळे घायाळ झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी २१ डिसेंबरला पहाटे ५.३० वाजता एफआयआर प्रविष्ट केला.

अय्यप्पा स्वामींच्या पूजेच्या सिद्धतेच्या वेळी बेळगाव येथे धर्मांधांकडून दगडफेक

१९ डिसेंबर या दिवशी येथील चांदू गल्लीत पार पडणार्‍या अय्यप्पा स्वामींच्या पूजेची सिद्धता १८ डिसेंबर या दिवशी चालू असतांना रात्री ११ च्या सुमारास काही धर्मांधांनी…

माजी महापौर मिलिंद वैद्य यांच्यावर प्राणघातक आक्रमण करणार्‍या धर्मांधाला ६० वर्षांची जन्मठेप

४ मार्च १९९९ या दिवशी रात्री माजी महापौर वैद्य माहीम येथील निवासस्थानी ६ जणांसह चर्चा करत होते. त्या वेळी अजिजुद्दीन आणि त्याचे सहकारी यांनी ‘एके-४७’…

आफ्रिकेतील गॅबॉन देशात एका व्यक्तीकडून अल्लाहु अकबर म्हणत दोघा विदेशी पत्रकारांवर चाकूने आक्रमण

गॅबॉनचे संरक्षणमंत्री अँटनी मस्सार्ड म्हणाले की, प्रत्यक्ष साक्षीदारांच्या मते आक्रमण करणारी ५३ वर्षीय नायजेरियन व्यक्ती होती. पोलिसांनी तिला अटक केली आहे.

परेश मेस्त यांची हत्या करतांना धर्मांधांनी गाठली क्रौर्याची परिसीमा !

६ डिसेंबर या दिवशी होन्नावर (कर्नाटक) येथे झालेल्या दंगलीच्या वेळी १८ वर्षीय हिंदुत्वनिष्ठ परेश मेस्त बेपत्ता झाले होते. दोन दिवसांनी त्यांचा मृतदेह एका तलावात सापडला…

राजस्थानमध्ये गोतस्करांच्या गोळीबाराला पोलिसांनी दिलेल्या प्रत्युत्तरात १ गोतस्कर ठार

ठार झालेल्या गोतस्कराकडून ७.६२ एम्एम्चे देशी बनावटीचे पिस्तुल आणि २ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. तसेच गोतस्कराच्या मिनी ट्रकमधून ५ गायी सोडवण्यात आल्या.