Menu Close

गाझीपूर (उत्तरप्रदेश) मध्ये चोरांच्या आक्रमणात महंतांचा मृत्यू

महंमदाबाद तालुक्यातील माढुपूर येथील मठातील मूर्ती चोरणार्‍या चोरांनी मठाचे महंत विजय राघव दास यांना लाठीकाठ्यांनी गंभीर मारहाण केली होती. या मारहाणीत घायाळ झालेले महंत दास…

हॅम्बर्ग (जर्मनी) येथे शरणार्थी मुसलमानाने चाकूने केलेल्या आक्रमणात एक जण ठार

अहमद ए. या मुसलमानाने येथील सुपरमार्केटमध्ये अल्लाहू अकबरची घोषणा देत दुकानदारांवर चाकूने आक्रमण केले. यात एक जण ठार, तर ६ जण घायाळ झाले. त्याला येथील…

वाराणसीमध्ये हिंदु जनजागृती समिती कडून हिंदुत्वनिष्ठांच्या बैठकीचे आयोजन

श्रावण मासामध्ये होणार्‍या कावडयात्रेमधील यात्रेकरूंवर धर्मांधांकडून आक्रमणे होण्याच्या काही घटना घडल्या आहेत. बरेली जिल्ह्यातील खेलम गावामध्ये कावड यात्रेकरूंवर आक्रमण करून त्यांना मारहाण करण्यात आली.

२७ वर्षांत अमरनाथ यात्रेकरूंवर ३६ आतंकवादी आक्रमणे

मागील २७ वर्षांमध्ये आतंकवाद्यांनी अमरनाथ यात्रेकरूंवर ३६ वेळा आक्रमणे केली. या आक्रमणांमध्ये ५३ भाविकांचा मृत्यू झाला आहे, तर १६७ जण घायाळ झाले, अशी माहिती गृह…

सरकारने चीनची आर्थिक नाकेबंदी करावी – यवतमाळ येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी

आज चीनी वस्तू भारतियांच्या घराघरांत पोहोचल्या आहेत. ‘यापुढे चिनी वस्तूंवर प्रतिबंध घालून, स्वदेशीचा आग्रह धरणे आवश्यक आहे.

ना नमाज, ना जनाजा, लंडनमध्ये आतंकवाद्याचे प्रेत गुपचूप पुरले !

शहरातील पुलावर जिहादी आक्रमण करणार्‍या आतंकवाद्याचे प्रेत पुरण्यास स्थानिक स्मशानभूमीच्या व्यवस्थापकांनी नकार दिला. त्यानंतर कोणतेही नमाजपठण आणि अंत्ययात्रा न काढता त्याचे प्रेत गुपचूपपणे पुरण्यात आले.

मेवात (हरियाणा) येथे धर्मांधांकडून मंदिराचे पुजारी दांपत्य आणि ग्रामस्थ यांना अमानुष मारहाण

‘केंद्रात भाजपची राजवट आली; म्हणून हिंदू शिरजोर झाले असून त्यांच्याकडून अल्पसंख्यांकांवर अन्याय होत आहे’, अशी ओरड करणार्‍यांना धर्मांधांकडून हिंदूंवर होत असलेले हे अत्याचार दिसत नाही…

अमरनाथ यात्रेवर आक्रमण करणारे जिहादी आतंकवादी आणि पाकिस्तान यांचा बीमोड करा ! – हिंदु जनजागृती समिती

श्री अमरनाथ यात्रेसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था पुरवूनही १० जुलै २०१७ या दिवशी अमरनाथ यात्रेकरूंवर आतंकवादी आक्रमण होऊन ७ जण ठार, तर १९ जण घायाळ झाले.…

देहली : १४ वर्षाच्या योगेश कुमार ची धर्मांध आरिफ ने केली हत्या

देहलीमध्ये एका १४ वर्षीय मुलाची संशयास्पद हत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही हत्या त्याच्या धर्मांध मित्रांनी केल्याचा आरोप मृतकाच्या आईने केला आहे. 

‘अमरनाथ यात्रा थांबली, तर हज यात्राही थांबेल’, असे शासनाने सांगावे ! – हिंदुभूषण ह.भ.प. श्याम महाराज राठोड

कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या श्री अमरनाथ यात्रेवर झालेले आक्रमण हे संपूर्ण हिंदु समाजावर झालेले आहे. देशाची अखंडता तोडण्याचे हे षड्यंत्र असून केवळ अमरनाथ यात्रेवरच आक्रमण…