Menu Close

गुन्हेगारांना लवकर अटक करावी ! – हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी

कोल्हापूर येथील आझाद गल्ली येथे रहाणारे हिंदू एकता आंदोलन संघटनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री. सुरेश काकडे (वय ५५ वर्षे) आणि श्री. योगेश घोसरवाड (वय ३५ वर्षे)…

अमरनाथ यात्रेकरुंच्या बसवर दहशतवादी हल्ला, सात जणांचा मृत्यू

जम्मू- काश्मीरमधील अनंतनाग येथे अमरनाथ यात्रेवरुन परतणाऱ्या बसवर सोमवारी संध्याकाळी दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात सात भाविकांचा मृत्यू झाला असून किमान १४ जण या घटनेत…

पश्चिम बंगाल धुमसतेच आहे, हिंसाचारात हिंदु वृद्धाचा मृत्यू

पश्चिम बंगालमधील हिंसाचार थांबण्याची चिन्हे नसून गुरुवारी या हिंसाचारामुळे एका वृद्धाला जीव गमवावा लागला आहे. बसिरहाट येथे ६५ वर्षीय वृद्धाचा जमावाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने परिस्थिती…

फेसबुकवरील पोस्टवरुन पश्चिम बंगालमध्ये दंगल

पश्चिम बंगालमधील २४ परगणा जिल्हयात फेसबुक पोस्टवरुन दोन गटात दंगल उसळली आहे. हिंसक जमावाने कोलकाता व त्याच्या आजूबाजूच्या परिसरातील दुकानांची जाळपोळ केली आणि रेल्वेमार्ग अडवला.

हिंदुत्वनिष्ठ अजय पावसकर यांच्यावरील भ्याड आक्रमणाच्या निषेधार्थ सातारा येथे हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून निवेदन सादर

सातारा जिल्ह्यातील कराड येथील हिंदू एकता आंदोलनाचे ज्येष्ठ हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते श्री. अजय पावसकर यांच्यावर झालेल्या भ्याड आक्रमणाच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना समस्त हिंदुत्वनिष्ठ…

बांगलादेशमध्ये धर्मांधांकडून हिंदूंच्या देवतांच्या ८ मूर्तींची तोडफोड !

ढाका शहराच्या शेजारील जिल्हा गाझीपूरमधील कालियाकोईर येथे अज्ञात धर्मांधांनी सार्वजनिक पूजा मंडपातील हिंदूंच्या देवतांच्या ८ मूर्तींची तोडफोड केली. हिंदूंच्या शरद ऋतूत साजरा होणार्‍या श्री दुर्गापूजा…

प्रखर हिंदुत्वनिष्ठ अजय पावसकर यांच्यावर आक्रमण करणार्‍यांना ८ दिवसांत पकडून कठोर कारवाई करावी – समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना

कराड येथे हिंदु एकता आंदोलनाच्या माध्यमातून धर्मजागृतीचे कार्य करणारे प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. अजय पावसकर यांच्यावर २८ जूनला रात्री १०.३० वाजता अज्ञात आक्रमणकर्त्यांनी ५ गोळ्या झाडल्या.…

हम्पी येथील जागतिक दर्जा लाभलेल्या ठिकाणी शिवलिंगाची तोडफोड

२८ जून या दिवशी काही अज्ञातांनी हम्पी येथील जागतिक दर्जा लाभलेल्या ऐतिहासिक ठिकाणी असलेल्या एका शिवलिंगाचा विध्वंस केला. तुंगभद्रा नदीच्या पात्रातील दगडांमध्ये असलेल्या शिवलिंगांपैकी एका…

मलकापूर (जिल्हा सातारा) येथे हिंदुत्वनिष्ठ अजय पावसकर यांच्यावर गोळीबार

सातारा जिल्ह्यातील कराड येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. अजय पावसकर यांच्यावर २८ जूनला रात्री १०.३० वाजता ४ अज्ञात आक्रमणकर्त्यांनी गोळीबार केला; मात्र आक्रमणकर्त्यांचा नेम चुकल्याने पावसकर…

मेरठमध्ये ईदच्या नमाजानंतर धर्मांधांकडून गोळीबार करत पोलीस ठाणे जाळण्याचा प्रयत्न

काही दिवसांपूर्वी बिल्लू या हिंदु तरुणाची हत्या करण्यात आली होती. त्याच्या कुटुंबियांनी वसीम आणि नदीम यांच्यावर हत्येचा आरोप केला होता. पोलिसांनी या दोघांना पकडून त्यांची…